लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : Latur News

लातूरमध्ये निवडणुकीत आघाडी, महापौर-उपमहापौर पदाच्या निवडीत काँग्रेस-वंचित आमनेसामने - Marathi News | Latur election: Congress-VBA face-off in Mayor-Deputy Mayor elections | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरमध्ये निवडणुकीत आघाडी, महापौर-उपमहापौर पदाच्या निवडीत काँग्रेस-वंचित आमनेसामने

राष्ट्रवादीनंतर आता भाजपही वंचित बहुजन आघाडीला पाठबळ देण्याच्या तयारीत ...

लातूरला मिळणार अनुसूचित जाती महिला प्रवर्गाची महापौर; काँग्रेसच्या 'या' तिघींमध्ये स्पर्धा - Marathi News | Latur Mayor 2026: Latur will get a Scheduled Caste woman mayor; Competition among three Congress members | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरला मिळणार अनुसूचित जाती महिला प्रवर्गाची महापौर; काँग्रेसच्या 'या' तिघींमध्ये स्पर्धा

कोण होणार लातूरची महापौर? काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग ...

Mayor Reservation: ठाणे, जालना आणि लातूरमध्ये आता 'अनुसूचित जाती'चा महापौर; राजकीय गणिते बदलली! - Marathi News | Mayors giving up reservation: Thane, Jalna and Latur now have 'Scheduled Caste' mayors; Political calculations have changed! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Mayor Reservation: ठाणे, जालना आणि लातूरमध्ये आता 'अनुसूचित जाती'चा महापौर; राजकीय गणिते बदलली!

Thane, Jalna, Latur Mayor Reservation: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या आगामी अडीच वर्षांच्या कालावधीसाठी महापौरपदाचे आरक्षण आज निश्चित करण्यात आले. ...

लातूर मनपात नवनिर्वाचित ७० सदस्यांपैकी १९ अनुभवी; दिग्गज सदस्यांमुळे सभागृह गाजणार ! - Marathi News | Latur Municipal Corporation Result: Out of the 70 newly elected members 19 are experienced; The hall will be buzzing with veteran members! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर मनपात नवनिर्वाचित ७० सदस्यांपैकी १९ अनुभवी; दिग्गज सदस्यांमुळे सभागृह गाजणार !

Latur Municipal Corporation Result 2026: प्रदीर्घ अनुभवाचा फायदा नव्या सदस्यांना आणि शहराच्या विकासाला होणार आहे. ...

लातूर महापालिकेत अमित देशमुख यांचा करिश्मा! काँग्रेस-वंचित आघाडीची ऐतिहासिक मुसंडी - Marathi News | Latur Municipal Election Results 2026: Amit Deshmukh's charisma in Latur Municipal Corporation! Historic move by Congress-Vanchit alliance | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर महापालिकेत अमित देशमुख यांचा करिश्मा! काँग्रेस-वंचित आघाडीची ऐतिहासिक मुसंडी

Latur Municipal Election Results 2026:मनपा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील लातूर शहरात दिग्गज मानल्या जाणाऱ्या काही नगरसेवकांनी, कार्यकर्त्यांनी भाजपा आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात प्रवेश केला. ...

मराठवाड्यातील ५ महानगरपालिकेत मोठा उलटफेर; भाजप सुसाट, कॉँग्रेस-उद्धवसेनेने गड राखले - Marathi News | Big upheaval in 5 municipal corporations in Marathwada; BJP wins, Congress-Uddhav Sena hold on | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील ५ महानगरपालिकेत मोठा उलटफेर; भाजप सुसाट, कॉँग्रेस-उद्धवसेनेने गड राखले

छत्रपती संभाजीनगरात उद्धवसेनेची धुळधाण; नांदेडमध्ये कमळ फुलले, ‘हाता’तून गेली सत्ता ...

लातूरचा मोठा निकाल! पहिल्या महापौर स्मिता खानापुरे पराभूत, भाजपच्या प्रेरणा होनराव विजयी - Marathi News | Latur Municipal Corporation results: First Mayor Smita Khanapure defeated by BJP spoke person Prerna Honrao | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरचा मोठा निकाल! पहिल्या महापौर स्मिता खानापुरे पराभूत, भाजपच्या प्रेरणा होनराव विजयी

काँग्रेसच्या पहिल्या महापौर प्रा. स्मिता खानापुरे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला ...

लातूर मनपा निवडणूक निकाल; कोणत्या प्रभागात कोण जिंकले? वाचा संपूर्ण यादी... - Marathi News | Latur Municipal Corporation Results: A close contest between Congress-Vanchit Aghadi and BJP, know the ward-wise results | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर मनपा निवडणूक निकाल; कोणत्या प्रभागात कोण जिंकले? वाचा संपूर्ण यादी...

Latur Municipal Corporation Election Winners List 2026 Wardwise काँग्रेस-वंचित आघाडीची 'गुडन्यूज'; लातूर मनपावर निर्विवाद वर्चस्व ...