दोन मुलांची आई तिसरं लग्न करत होती..
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}आई फेरे घेत असताना एक मुलगा रडू लागला...
त्याला शांत करण्यासाठी आईनं वाक्य उच्चारलं अन् ते ऐकून नवरदेव चक्कर येऊन पडला..
कारण आई म्हणाली होती, ''गप्प बस कार्ट्या... नाही तर पुढल्या वेळी तुला आणणार नाही..''