पत्नी- वांगी कशी दिली?भाजीवाला- ४० रुपये किलो..पत्नी- बरं.. आणि भेंडी-टोमॅटो कसे दिले..?पती- लवकर घे ना.. मला ऑफिसला जायचंय..पत्नी- तुम्ही शांत राहा हो जरा.. घाई केली म्हणून तुमच्यासारखा नवरा मिळाला.. आता मला भाजी घेताना तरी घाई नाही करायची..
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}