कोर्टात एका अपघात खटल्यावर सुनावणी सुरू होती.. एका व्यक्तीवर भरधाव वेगानं कार चालवल्याचा आरोप होता..
जज- काय पुरावा आहे की तुम्ही कार हळू चालवत होतात..?
आरोपी- जजसाहेब, मी माझ्या पत्नीला घेऊन येण्यासाठी सासरवाडीला जात होतो..
जज- सोडून द्या त्याला.. निष्पाप आहे तो बिचारा...