अमित शाह यांचं व्यक्तिमत्त्व केवळ निवडणुकीतील जय-पराजयानं समजून घेता येत नाही. त्यांनी भाजपची नव्याने केलेली शिस्तबद्ध बांधणी, पक्षात तळापर्यंत रुजविलेले संघाचे संस्कार, पक्षविस्तारासाठी केलेली देशभरची भ्रमंती, कार्यकर्त्यांशी सतत संवाद यांसारखे ...
‘लतादीदी म्हणजे साक्षात संगीत. सप्तसुरांचा त्रिवेणी संगम. स्वप्न आणि संगीताचा उष:काल! संगीताचं वर्तमान आणि भविष्यही. महाराष्ट्राला सापडलेल्या या अलौकिक स्वरावर अनेक पिढय़ा सुसंस्कारी झाल्या. दीदींच्या स्वरासोबत अनेकांना आयुष्याचा सूर सापडला.’ ...
पुणे शहरात शिक्षणासाठी, नोकरीनिमित्त येणारा मोठा वर्ग आहे. त्यांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था वर्षानुवर्षे करणारी बोर्डिंग हाऊस आजही चालू आहेत. त्यातील काहींना तर १०० वर्षांची परंपरा असून, काही नातवंडे आता ती चालवत आहे ...
‘हवामानासाठी शाळा बंद’ असे म्हणत स्वीडनमधील एक चिमुकली मुलगी त्यांच्याच संसदेबाहेर धरणे देऊन बसली होती. या घटनेला वर्षही होत नाही, तोच जगभरातील 50 लक्ष मुले याच मागणीसाठी या आठवड्यात; 20 सप्टेंबरला रस्त्यावर येणार आहेत. पृथ्वी वाचविण्यासाठी संपूर् ...
काळाच्या कायम पुढे असलेले प्रख्यात उर्दू कवी आणि गीतकार साहिर लुधियानवी यांच्या हस्ताक्षरातील पत्ने, डायर्या, कविता व छायाचित्ने नुकतीच मुंबईतील एका भंगाराच्या दुकानात सापडली. तीन दशकांपूर्वी या दुनियेतून एक्झिट घेतलेला साहिर भंगारात टाकायच्या ल ...
वन्यजीव संवर्धन सप्ताहानिमित्त शाळेनं अनेक उपक्रम आयोजित केले होते. सर्वाेत्तम निबंधाला मोठं बक्षीस होतं. हुशार विद्यार्थ्यांनीही त्यासाठी झटून तयारी केली होती; पण ज्यांच्याकडून काहीच अपेक्षा नव्हती, त्यांनाच बक्षिसं मिळाली! असं का झालं?.. ...
महापुरात सांगली पाण्याखाली गेलं; पण याच पाण्यात ग्रंथालयांची लाखो दुर्मीळ पुस्तकंही भिजली. बर्याच पुस्तकांचा अक्षरश: लगदा झाला. राहिलेली पुस्तकं जगवण्याचे प्रय} सुरू आहेत. त्यासाठी विद्यार्थीही मदतीला येताहेत. हेअर ड्रायरनं पानं सुकवली जाताहेत. त्या ...
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडच्या एका बाजूने पर्लकोटा नदी, तर दुसर्या बाजूने पामुलगौतम नदी वाहते. या दोन्ही नद्या छत्तीसगडमधून येणार्या इंद्रावती नदीला जाऊन मिळतात. निसर्गप्रेमींसाठी ही पर्वणी असली तरी, या तिन्ही नद्यांचे पावसाळ्यातील रौद्र रूप ...
ही कहाणी आहे एका चहावाल्याची. गेली चाळीस वर्षे दिल्लीत ते चहाची टपरी चालवताहेत. त्याआधी मिलमध्ये मजुरी करीत होते. कोणीच आपली पुस्तके छापत नाही म्हणून, टपरीतला पैसा बाजूला काढून स्वत:च प्रकाशक झाले. अनेक पुस्तके लिहिली. लिखाणावर कार्यशाळा घेतल्या, तत् ...