शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

कोण ठरले ‘लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश’ अवॉर्ड्सचे मानकरी ? 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 12:18 AM

गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उत्कंठा निर्माण करणा-या महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी  रेड कार्पेटवर अनेक सेलिब्रिटींचा स्टायलिश अंदाज बघावयास मिळाला. त्यांच्या स्टायलिश अंदाजाने सोहळ्यात चार चॉँद लावले आहेत.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उत्कंठा निर्माण करणा-या महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी  रेड कार्पेटवर अनेक सेलिब्रिटींचा स्टायलिश अंदाज बघावयास मिळाला. त्यांच्या स्टायलिश अंदाजाने सोहळ्यात चार चॉँद लावले.लोकमतच्या महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 पुरस्कार सोहळ्याचे हे दुसरे वर्ष आहे. मुंबईतील ताज लँडस् एण्ड हॉटेलमध्ये अतिशय स्टायलिश अंदाजात हा सोहळा पार पडला. या सोहळ्यात चारचाँद लावण्यासाठी बॉलिवुडसह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक स्टायलिश सेलिब्रिटी यांच्यासह सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनीही उपस्थिती लावली. 

लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स विजेते...

- महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अभिनेता - सिध्दार्थ मल्होत्रा - महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश नेक्स्ट जेन रायजिंग स्टार - आलिया भट्टला - महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश पॉवर आयकॉन - करण जोहर - महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश स्टार एन्टरटेनर -  रोहीत शेट्टी- महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश युथ आयकॉन - सुशांत सिंग - महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश दिवा - अभिनेत्री सई ताम्हणकर- महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अभिनेत्री - सोनाली कुलकर्णी - महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश फिल्म मेकर - नितेश तिवारी- महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश फिल्म मेकर  - अश्विनी अय्यर तिवारी- महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश लेखक - चेतन भगत- महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश मीडिया बॅरॉन- पुनित गोयंका - महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अभिनेता- अंकुश चौधरीला - महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश युथ आयकॉन -  अनन्या बिर्ला - महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश बँकर -  राणा कपुर - महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश होस्ट- मनिष पॉलला - महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश राजकारणी - पंकजा मुंडे - महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश बडींग एन्ट्रोप्रेनर - प्रग्या मोदी - महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश एन्ट्रोप्रेनर इन फुड बिझनेस - आकाश भोजवानी- महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश बडींग पोलिटीशियन समीर मेघे - आकाश भोजवानी- महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश ज्योतिषी - डॉ.विजय चटोरीकर- महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश डॉक्टर - विजय दहीफळे - महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश रिअल इस्टेट डेव्हलपर - धवल अजमेरा-  महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश पॉवर कपल - निखील आणि एलिना मेसवानी  - महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश पॉवर आयकॉन - प्रसुन जोशी - महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश ब्युरोक्रॅट - ब्रिजेश सिंग- महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश ब्युरोक्रॅट - अश्विनी भिडे  

टॅग्स :LMMS Awards 2017लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टाइलिश अवॉर्ड्स २०१७