शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
4
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
5
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
6
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
7
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
8
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
9
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
10
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
11
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
12
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
13
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
14
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
15
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
16
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
17
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
18
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
19
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
20
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
Daily Top 2Weekly Top 5

Praful Patel: "मी अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाही!" प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 15:05 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) अध्यक्षपदी योग्य व्यक्तीची निवड केली जाईल. मात्र, अध्यक्षपदाच्या शर्यतीत मी नाही, असे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आज स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) अध्यक्षपदी योग्य व्यक्तीची निवड केली जाईल. मात्र, अध्यक्षपदाच्या शर्यतीत मी नाही, असे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आज स्पष्ट केले.

नवी दिल्लीच्या साऊथ एवेन्यू येथील रा.काँ.च्या कार्यालयात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अध्यक्षपदाचा निर्णयही लवकर घेतला जाईल. रा.काँ.ची धुरा एका योग्य व्यक्तीच्या हाती दिली जाईल. परंतु मी या शर्यतीत नाही. पक्षात शोकाचे वातावरण आहे. जे नेते आमच्या पक्षातही नाहीत ते आमच्या पक्षाच्या भूमिकेवर उलटसुलट प्रश्न उपस्थित करीत आहेत. उपमुख्यमंत्री पद जास्त काळ रिक्त राहू शकत नाही म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली असल्याचेही ते म्हणाले. 

पक्षाला योग्य दिशा दाखविण्याची गरज 

पटेल म्हणाले की, मी अजितदादांसोबत अनेक वर्षे काम केले आहे. पक्षाध्यक्ष पदाचा निर्णयही आपल्याला घ्यायचा आहे. येत्या काळात ती प्रक्रिया पूर्ण होईल. मी कार्याध्यक्ष आहे. यामुळे पुढील सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे. आमच्या पक्षात कोणाला अध्यक्ष बनवावे, कोणाला अध्यक्ष बनवू नये यावर बाहेरचे लोक चर्चा करत आहेत.  बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना असा हा प्रकार आहे. सध्या पक्षाला योग्य दिशा दाखविण्याची गरज आहे, असेही
पटेल म्हणाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Praful Patel clarifies: Not in the race for party president!

Web Summary : Praful Patel stated he is not vying for Nationalist Congress Party president. He emphasized the need for a suitable leader and addressed the recent appointment of Sunetra Pawar as Deputy Chief Minister, amidst a period of mourning within the party.
टॅग्स :Praful Patelप्रफुल्ल पटेलAjit Pawarअजित पवारSunetra Pawarसुनेत्रा पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस