शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

'कोणती शस्त्र कोणासाठी आणि कशासाठी काढली जातात हे कळेलच'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2021 12:48 IST

ShivSena Dasara Melawa: शिवसेनेचा दसरा मेळावा आज षण्मुखानंद सभागृहात होत आहे.

मुंबई: आज सर्वत्र दसऱ्याचा जल्लोष आहे. सर्वजण दसरा मोठ्या उत्साहाने साजरा करत आहेत. दरम्यान, राज्यातील जनेतेचे आज होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर(Shivsena Dasara Melawa) लक्ष्य लागून आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काय बोलणार, है पाहणे औत्सुक्याचे ठरेल. दरम्यान, आजच्या मेळाव्यापूर्वी शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut) यांनी मोठं भाष्य केलं आहे.

शिवसेना काय करणार हे समजेलशिवसेनेचा दसरा मेळावा आज येथील षण्मुखानंद सभागृहात होत आहे. बंदीस्त सभागृहातल्या कार्यक्रमावरील मर्यादा हटवल्यामुळे आता हजारो शिवसैनिक उपस्थित राहू शकणार आहेत. दरम्यान, या मेळाव्याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, दसरा मेळाव्याला शमीच्या झाडावरील शस्त्र काढली जातात. हे शस्त्र कुणासाठी, कशासाठी काढली जातात हे कळेलच. दरवर्षी दसरा मेळावा शिवतीर्थावर होतो, पण कोविडमुळे हा षण्मुखानंद सभागृहामध्ये सर्व नियमांचे पालन करुन होणार आहे. शिवसेना काय करणार, काय होणार हे, समजेल. संपूर्ण देशाला जाणून घ्यायचंय की शिवसेना पक्ष प्रमुख कोणती राजकीय दिशा घेऊन पुढे जातील, असे राऊत म्हणाले.

भविष्यात शिवसेना राजकारणाच्या केंद्रस्थानीराऊत पुढे म्हणाले की, आज विजयादशमी असल्यामुळे शुभ बोललं पाहीजे. शिवसेना 2024ला राष्ट्रीय राजकारणात केंद्रस्थानी असेल, 2024ला सगळं काही स्पष्ट होईल. देशात शिवसेनेचे 22 खासदार येत्या काही दिवसात पाहायला मिळतील. दादरा नगर हवेलीचा खासदारही शिवसेनेचा असेल, असा दावा राऊत यांनी यावेळी केला. तसेच, 

मोहन भागवत अगदी बरोबर बोललेसंजय राऊत यांनी यावेळी सरसंघचालक भागवत यांच्या आरएसएसच्या दसरा मेळाव्यातील भाषणावरही भाष्य केलं. मोहन भागवत बरोबर आहेत. त्यांनी देशासमोर ठेवलेले मुद्दे अगदी योग्य आहेत. अंमली पदार्थांचा पैसा जर देशविघातक कारवायांसाठी वापरला जातोय तर केंद्र सरकार काय करत आहे? नोटबंदीनंतरही जर देशविघातक कारवाया बंद होत नसेल तर हा चिंतेचा विषय आहे. बनावट नोटा आणि ड्रग्जमुळे दशशतवाद्यांना पैसा मिळतो, असं राऊत म्हणाले. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतDasaraदसराUddhav Thackerayउद्धव ठाकरे