शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

हवा, स्वातंत्र्य अन् फुगे; संजय राऊत यांचा भाजपावर पुन्हा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2019 9:22 AM

महाराष्ट्र विकास आघाडीची सत्ता आल्यानंतरही राऊत यांची बॅटिंग सुरुच

मुंबई: राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले शिवसेना खासदार संजय राऊत दररोज ट्विटमधून भाजपावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत आहे. शेर, शायरी यांच्या माध्यमातून राऊत दररोज भाजपाला लक्ष्य करत आहे. आजही त्यांनी एक शायरी ट्विट करत भाजपावर अप्रत्यक्षपणे शरसंधान साधलं आहे.हवा को गुमान था, अपनी आज़ादी पर. किसी ने उसे भी गुब्बारे में भर के बेच दिया!, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. पहिल्या २० मिनिटांतच त्यांचं हे ट्विट दीड हजारहून अधिक जणांनी लाईक केलं आहे. तर जवळपास ३०० जणांनी ही शायरी रिट्विट केली आहे. काल राऊत यांनी वक्त चित्रपटातील राजकुमार यांचा डायलॉग वापरुन भाजपावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. जिनके घर शीशे के होते हैं, वह दुसरों के घर पत्थर नहीं फेका करते, असं ट्विट राऊत यांनी केलं होतं.  विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपामध्ये मुख्यमंत्रिपदावरुन दुरावा निर्माण झाला. त्यावेळी भाजपावर दबाव वाढवण्याचं काम संजय राऊत यांनी केलं. सामनामधील अग्रलेख, पत्रकार परिषदा, ट्विट्स यांच्या माध्यमातून राऊत यांनी भाजपाला सातत्यानं लक्ष्य केलं. यासोबतच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीगाठी महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार