शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बापासारखी सावली... ! धाकटा महाराष्ट्र पोलिसांत रुजू झाला, वनाधिकारी असलेल्या थोरल्या भावाच्या डोळ्यांत आनंदाश्रू...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 13:28 IST

Maharashtra Police Passing Out Parade Emotional Video: पोलीस दलात रुजू झालेल्या धाकट्या भावाला पाहून वनरक्षक मोठ्या भावाचे डोळे पाणावले. पोलीस संचलन मैदानावरील भावूक व्हिडीओ व्हायरल.

सोशल मीडियावर सध्या एका भावूक भेटीचा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. एका भावाचे यश पाहून दुसऱ्या भावाला होणारा आनंद काय असतो, याचे जिवंत उदाहरण या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते. एका पोलीस संचलन मैदानावर (Passing Out Parade), आपला धाकटा भाऊ महाराष्ट्र पोलीस दलात दाखल झाल्याचे पाहून, वनविभागात कार्यरत असलेल्या त्याच्या थोरल्या भावाला आपले अश्रू अनावर झाले.

नेमकी घटना काय? 
व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये, एक तरुण उभा असल्याचे दिसते. समोरून त्याचा धाकटा भाऊ महाराष्ट्र पोलिसांच्या पूर्ण अधिकृत गणवेशात चालत येतो. आपल्या धाकट्या भावाला पोलीस अधिकारी म्हणून पाहताना थोरल्या भावाचा ऊर अभिमानाने भरून येतो. भावना अनावर झाल्याने तो मोठ्या भावासारखा त्याला मिठी मारतो आणि त्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागतात. पोलीस भाऊ आपल्या मोठ्या भावाला अभिमानाने उचलून घेतो.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया:
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी या दोन्ही भावांचे तोंडभरून कौतुक केले आहे. "दोन्ही भावांनी खाकी वर्दी परिधान करून राज्याची सेवा करण्याचे स्वप्न पूर्ण केले, हे पाहून खूप अभिमान वाटतो," अशा प्रतिक्रिया कमेंट्समध्ये पाहायला मिळत आहेत. भावांमधील हे निष्पाप प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर आजच्या काळात दुर्मिळ असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. तसेच मोठा भाऊ बापासारखा पाठीशी असतो, असेही अनेकांनी म्हटले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Brother's pride: Younger brother joins Maharashtra Police, elder brother emotional.

Web Summary : A heartwarming video shows a forest officer brother overwhelmed with joy as his younger brother joins the Maharashtra Police after passing out parade. The emotional moment captures the bond between the siblings and their shared dream of serving the state.
टॅग्स :Policeपोलिसforestजंगल