उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांना त्यांच्या अंगावरील दागिने परत न करता, केवळ मोबाईलच परत करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विलगीकरणात असलेल्या परिवाराने याप्रकरणी पोस्टाद्वारे तक्रार केली आहे. ...
गंभीर स्थितीतील रूग्णाला ऑक्सिजनची गरज भासत असल्याने सर्वच रूग्णालयांमध्ये ऑक्सिजन भरलेले सिलिंडर ठेवले जातात. आकस्मिक स्थितीत ऑक्सिजनचा पुरवठा केल्या जाते. गडचिरोली जिल्ह्यात नऊ ग्रामीण रूग्णालये, तीन उपजिल्हा रूग्णालये, एक महिला व बाल रूग्णालय तसेच ...
कोरोनामुळे यावर्षी मार्च महिन्यामध्येच परीक्षा न घेताच शाळांना सुटी देण्यात आली. त्यामुळे शासनाची योजना असलेल्या शालेय पोषण आहारातील शाळेमध्ये शिल्लक असलेला तांदूळ, मुगडाळ, हरभरा शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरोघरी समप्रमाणात वितरण केले. यानंतरही उन् ...
कोरोनाचा संसर्ग होवू नये, यासाठी चंद्रपूर महानगर पालिकेकडून विविध उपाययोजना सुरू आहेत. परजिल्हा व परप्रांतातून शहरात आल्यानंतर पहिल्यांदा आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले. त्यानुसार मनपा आरोग्य पथकाने शंकुतला लॉ ...
अकोला विभागातंर्गत जिल्ह्यात भद्राती, राजुरा ही केंद्रे निश्चित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने जिनिंगकडून १९ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव ही मागवण्यात आले आहे. परंतु यावर्षी मोजकीच केंद्र्रे सुरू करण्यात येत असल्याने कापूस खरेदीची कोंडी होण्याची शक्यता आहे. ...
सोमवारी देवळी नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. आढावा बैठकीला नगराध्यक्ष सुचिता मडावी, जिल्हा न.प.प्रशासन अधिकारी एम.एम.शहा, तहसिलदार राजेश सरवदे, मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे, पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, न.प.उपाध्यक्ष नरेंद ...
वैद्यकीय महाविद्यालयात वर्धा जिल्ह्यातील देवळी व नागपूर येथील बुटीबोरी प्लांटमधून ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. यासाठी महाविद्यालयाने वार्षिक करार केला आहे. वैद्यकीय महाविद्यालयात ३७५ जम्बो सिलिंडर आहेत. तर ६० लहान सिलिंडर आहे. याचे रिफिलिंग करून नियमि ...
जिल्ह्यात गोकुळ अष्टमी उत्सव सार्वजनिक स्वरुपात साजरा करण्याची मोठी परंपरा असणारे मंडळ नाही. मात्र घरोघरी हा उत्सव साजरा केला जातो. त्यासाठी गोपालकृष्णाच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जातात. यावर्षी मूर्ती खरेदी करण्यासाठी भक्तगण तयार होते. ...
संघटनेचे अध्यक्ष प्रा. मोतीदास उके, उपाध्यक्ष सुनील डोंगरे, कार्याध्यक्ष मनिष शहारे, सहसचिव प्रा.डि.सी.कटरे, सहकोषाध्यक्ष रविंद्र जगने यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेली दिंडी रविवारी (दि.९) दुपारी विधानसभा अध्यक्ष पटोले यांच्या घरी पोहचली. दरम्यान, प ...
यंदा कोरोनाच्या सावटात अत्यंत साधेपणात गोकूळाष्टमी साजरी होत असून कान्होबाला घरी नेण्यासाठी पालांदूरच्या कुंभार गल्लीत भक्तांची पाऊले वळली आहे. लॉकडाऊनच्या काळात कुंभार बांधवांना हक्काचा रोजगारही मिळाला आहे. यावर्षी कोरोना संकटामुळे हातावर आणून पानाव ...