शिवसेनेने सत्तेत येण्यापूर्वीच आठ जणांना महापौरपदाचे गाजर दिले असताना आता बंडोबांचे बंड थोपवण्यासाठी १३ जणांना एकाच वेळेस मागच्या दरवाजाचे स्वीकृत सदस्य करण्याची आॅफर दिल्याची माहिती आहे. ...
महापालिका निवडणुका अवघ्या १५ दिवसांवर आल्या असताना रिपाइंच्या प्रदेश कार्यकारिणीकडून पुण्यातील भारतीय जनता पक्षासोबतची युती तोडण्यात आल्याची घोषणा केली आहे. ...
आगामी महापालिका निवडणुकीसाठी ४१ प्रभागांमध्ये ३ हजार ४३२ मतदान केंद्रे असणार आहेत. मागील निवडणुकीमध्ये अडीच हजार मतदान केंद्रांमार्फत निवडणुका घेण्यात आल्या ...