लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
ट्रकच्या धडकेत तीन ठार - Marathi News | Three killed in truck crash | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ट्रकच्या धडकेत तीन ठार

बल्लारपूर-सास्ती मार्गावर बुधवारी रात्री ८च्या सुमारास एका वळणावर भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत तिघे ठार झाले. ...

चोरी प्रकरणातील पोलिसांचे पगार थांबविले - Marathi News | The police stopped the salary of the accused | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चोरी प्रकरणातील पोलिसांचे पगार थांबविले

पोलीस अधिकाऱ्यांसह सात पोलिसांचे पगार थांबविण्याची कारवाई कोल्हापूरच्या राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाने केली आहे. ...

जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Farmer's suicide attempt in the Collector's office | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

हिंगणी बु. येथील एका शेतकऱ्याने गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाडावर चढून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. ...

विद्यार्थी व्हिसासाठी केवळ ३० टक्केच महिला अर्जदार! - Marathi News | Only 30 percent female applicants for student visa! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विद्यार्थी व्हिसासाठी केवळ ३० टक्केच महिला अर्जदार!

अमेरिकेतील साडेचार हजारांहून अधिक शैक्षणिक संस्थांमध्ये विविध क्षेत्रांतील दर्जेदार शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. ...

पुरवठा अधिकाऱ्यासह चौघांना अटक - Marathi News | Four officers arrested with the supply officer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुरवठा अधिकाऱ्यासह चौघांना अटक

पुरवठा निरीक्षण अधिकारी वासुदेव बिसन पवार यांच्यासह चौघांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गुरुवारी रंगेहाथ अटक केली ...

मराठवाडा-विदर्भात वीज पडून मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक - Marathi News | Death toll in Marathwada-Vidharbha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठवाडा-विदर्भात वीज पडून मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक

देशभरात पावसाळ्याच्या सुरुवातीला अनेक ठिकाणी वीज पडण्याच्या असंख्य घटना घडत असतात़ परंतु मराठवाडा व विदर्भात वीज पडून मृत्यू होण्याचे प्रमाण देशात सर्वाधिक आहे़ ...

सक्शन पंपाने वाळू उत्खननावरील स्थगिती कायम - Marathi News | Suspension pumps maintain a stay on sand excavation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सक्शन पंपाने वाळू उत्खननावरील स्थगिती कायम

नदीच्या पात्रातील वाळू सक्शन पंपाने काढण्यास स्थगिती देण्याच्या आदेशात सुधारणा करण्यात यावी ...

चंद्रकांत खैरेंना नगरसेवकाने सुनावले - Marathi News | Chandrakant Khairena corporator declared it | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चंद्रकांत खैरेंना नगरसेवकाने सुनावले

शिवसेनेच्या ३२व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित शिवसैनिकांच्या मेळाव्यात पक्षातील पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील राजकारणाचा स्फोट झाला. ...

ट्रान्सफॉर्मर स्थलांतराला विरोध - Marathi News | Resistance to transformers migrations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ट्रान्सफॉर्मर स्थलांतराला विरोध

केळकर रोडवरील महावितरणचे तीन ट्रान्सफॉर्मर बाजीप्रभू चौकातील केडीएमटीच्या बसस्टॅण्डमध्ये स्थलांतर करण्यास भाजपाचे स्थानिक नगरसेवक विश्वदीप पवार यांनी विरोध केला ...