लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘...अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही’ - Marathi News | '... otherwise the convention will not be allowed' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘...अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना जाहीर केलेली कर्जमाफी अपुरी आहे. ...

विनयभंग प्रकरणी योगगुरूला अटक - Marathi News | Yoga guru arrested in molestation case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विनयभंग प्रकरणी योगगुरूला अटक

योगासने शिकविण्याच्या बहाण्याने एका तरुणीचा विनयभंग करण्याची घटना रविवारी सकाळी शिवडी येथील एका योगासनाच्या शिबिरात घडली. ...

सुकाणू समितीचा आजपासून राज्यव्यापी जनजागरण दौरा - Marathi News | State-wide Janjagran tour from today's Steering Committee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुकाणू समितीचा आजपासून राज्यव्यापी जनजागरण दौरा

जनजागरण दौऱ्यास सोमवारी नाशिक येथून प्रारंभ होणार असल्याची माहिती राज्य समन्वयक डॉ. अजित नवले यांनी दिली. ...

शेतमालाला दीडपट हमीभाव द्या - राजू शेट्टी - Marathi News | Raju Shetty: Give the farmland a strong commitment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतमालाला दीडपट हमीभाव द्या - राजू शेट्टी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकांपूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा. ...

‘गोमांसा’ची ओळख आता क्षणात पटणार - Marathi News | The identity of 'Gomansa' will now come in a while | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘गोमांसा’ची ओळख आता क्षणात पटणार

वाढत्या हिंंसाचारामुळे देशभरात नाराजीचे वातावरण असताना, आता गोमांसची ओळख पटविणारे यंत्र उपलब्ध होणार आहे ...

मान्सून पुन्हा सक्रिय होणार - Marathi News | Monsoon will be re-activated | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मान्सून पुन्हा सक्रिय होणार

काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला मान्सून तीन ते चार दिवसांत पुन्हा एकदा सक्रिय होईल ...

पेरण्या संकटात - Marathi News | In sow trouble | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पेरण्या संकटात

मराठवाड्यावर पावसाने डोळे वटारल्याने जवळपास सर्वच जिल्ह्यातील पेरण्या संकटात आल्या आहेत. ...

साई संस्थानचे विश्वस्त सचिन तांबे यांचा राजीनामा - Marathi News | Sachi Trustee Trustee Sachin Tambe resigns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साई संस्थानचे विश्वस्त सचिन तांबे यांचा राजीनामा

साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन तांबे यांनी रविवारी आपल्या विश्वस्त पदाचा राजीनामा विधी व न्याय विभागाकडे दिला. ...

गतिमंद मुलाची ‘आधार’मुळे भेट - Marathi News | Gymnastic child's 'base' gift | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गतिमंद मुलाची ‘आधार’मुळे भेट

तब्बल सहा वर्षांपूर्वी हरवलेला गतिमंद मुलगा आधार कार्डमुळे त्याच्या आई-वडिलांना भेटल्याची सुखद घटना येथे घडली ...