लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
सत्तेशी नाही, माझी बांधिलकी शेतक-याशी, जनतेशी - उद्धव ठाकरे - Marathi News | Not with the power, my commitment to the farmer, the people - Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तेशी नाही, माझी बांधिलकी शेतक-याशी, जनतेशी - उद्धव ठाकरे

मी सत्तेशी बांधिल नाही. माझी बांधिलकी शेतकरी, जनतेशी आहे असे उद्धव ठाकरे यांनी धरणगाव येथील सभेत बोलताना सांगितले. ...

मुंबईत पोलीस अधिका-याचा स्वाईन फ्लूने मृत्यू - Marathi News | Mumbai police officer dies of swine flu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत पोलीस अधिका-याचा स्वाईन फ्लूने मृत्यू

मुंबईत स्वाईन फ्लूच्या साथीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिका-याचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. ...

डोक्यात दगड घालून मजुराची निर्घृण हत्या - Marathi News | The stone slaughter of the laborer by throwing stone in the head | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डोक्यात दगड घालून मजुराची निर्घृण हत्या

वाकडमधील थेरगावातील काळेवाडी-पिंपरी रस्त्यावर धनगरबाबा मंदिरासमोरील एका व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्घृण हत्या केल्याचे वृत्त समोर आले. ...

ठाण्यातील पेट्रोल पंप घोटाळ्याचा सूत्रधार गजाआड - Marathi News | Thane petrol pump scam gauge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाण्यातील पेट्रोल पंप घोटाळ्याचा सूत्रधार गजाआड

ठाण्यात इलेक्ट्रॉनिक चीपद्वारे पेट्रोलच्या मापात पाप करणारा सूत्रधार प्रशांत नूलकर याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ठाणे क्राईम ब्रांचनं ही कारवाई केली आहे. ...

रामनाथ कोविंद मुंबई दौऱ्यात "मातोश्री"वर जाणार नाहीत? - Marathi News | Ramnath Kovind will not go to "Matoshree" on the tour of Mumbai? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रामनाथ कोविंद मुंबई दौऱ्यात "मातोश्री"वर जाणार नाहीत?

एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद हे शनिवारी ( 15 जुलै ) मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मात्र, रामनाथ कोविंद हे ""मातोश्री""वर जाणार नाहीत. ...

पाकिस्तानविरोधात कारवाईसाठी मोदींच्या अंगात हिटलरचा संचार झाला तरी चालेल - उद्धव ठाकरे - Marathi News | Hitler can be seen in Modi's body for action against Pakistan - Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाकिस्तानविरोधात कारवाईसाठी मोदींच्या अंगात हिटलरचा संचार झाला तरी चालेल - उद्धव ठाकरे

देशाला ‘ऍक्शन’ हवी आहे व त्यासाठी पंतप्रधानांच्या अंगात हिटलरचा संचार झाला तरी चालेल असं उद्धव ठाकरे बोलले आहेत ...

रंगरेषेचा भाष्यकार हरपला - Marathi News | Rangarasech's commentator disappointed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रंगरेषेचा भाष्यकार हरपला

मंगेश तेंडुलकर (वय ८२) यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. ...

न्यायालयांत व कारागृहांत सीसीटीव्ही कधी? - Marathi News | When CCTV is in court and jails? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :न्यायालयांत व कारागृहांत सीसीटीव्ही कधी?

आरोपींना न्यायालयात आणण्यासाठी पोलीस नसल्याच्या शेऱ्याखाली मुंबईत केसेस प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढत आहे. ...

परिचारिकांची परदेश वारी सुकर - Marathi News | Nurse travel abroad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परिचारिकांची परदेश वारी सुकर

परराष्ट्र मंत्रालयाने परदेशात भारतीय परिचारिकांना नोकरी देण्याकरिताचे प्रमाणपत्र दिले आहे. ...