लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
पंतप्रधान आवास योजनेसाठीही सल्लागार कंपनी - Marathi News | Advisory company for PM housing scheme | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधान आवास योजनेसाठीही सल्लागार कंपनी

केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेसाठी महापालिकेच्या वतीने सल्लागार कंपनी नियुक्त करण्यात येणार आहे. ...

रंगला २ नगरसेवकांत ‘वि’ संवाद - Marathi News | 'V' dialogue in color corporation 2 corporators | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रंगला २ नगरसेवकांत ‘वि’ संवाद

तळजाई पठारावर रस्त्यावर जॉगिंग पार्क व अन्य काही कामांबाबत राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलावले होते ...

बाजार समिती कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधारात - Marathi News | Market Committee employees' future in the dark | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाजार समिती कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधारात

६३ रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांचा गेल्या १२ वर्षांचा भविष्यनिर्वाह निधीच (पीएफ) बाजार समितीने भरला नसल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली ...

प्रवेशासाठी ३४ हजार विद्यार्थ्यांना आज अखेरची संधी - Marathi News | 34 thousand students get the last chance for admission today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रवेशासाठी ३४ हजार विद्यार्थ्यांना आज अखेरची संधी

अकरावीच्या पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या ४८ हजार ३१५ विद्यार्थ्यांपैकी बुधवार अखेरपर्यंत केवळ १४ हजार विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. ...

बेकायदा बांधकामांमुळे मुठेला घरघर - Marathi News | Unauthorized Construction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बेकायदा बांधकामांमुळे मुठेला घरघर

सरकारी अधिकारी व बांधकाम व्यावसायिक यांच्या संगनमताने शहरातून वाहणाऱ्या मुठा नदीचा जीव धोक्यात आला आहे. ...

सदाभाऊ देणार प्रश्नांना उत्तरे - Marathi News | Answers to Sadabhauwa | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सदाभाऊ देणार प्रश्नांना उत्तरे

२२ जुलैला फैसला : समितीसमोर मांडणार भूमिका ...

टायगरकडून मायकल जॅक्सनला नृत्यांजली, नागपूरकर मंत्रमुग्ध - Marathi News | Michael Jackson dances from Tiger, Nagpuric Enchanted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टायगरकडून मायकल जॅक्सनला नृत्यांजली, नागपूरकर मंत्रमुग्ध

डान्सिंग स्टार टायगर श्रॉफ याने आंतरराष्ट्रीय पॉपस्टार मायकल जॅक्सन याला आज नागपूरमध्ये कोराडी मार्गावरील मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलातील इन्डोअर स्टेडियममध्ये... ...

टायगरकडून मायकल जॅक्सनला नृत्यांजली, नागपूरकर मंत्रमुग्ध - Marathi News | Michael Jackson dances from Tiger, Nagpuric Enchanted | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :टायगरकडून मायकल जॅक्सनला नृत्यांजली, नागपूरकर मंत्रमुग्ध

डान्सिंग स्टार टायगर श्रॉफ याने आंतरराष्ट्रीय पॉपस्टार मायकल जॅक्सन याला आज नागपूरमध्ये कोराडी मार्गावरील मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलातील इन्डोअर स्टेडियममध्ये... ...

सेल्फी महत्वाची की सेफ्टी ? - Marathi News | Selfie important safety? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सेल्फी महत्वाची की सेफ्टी ?

निसर्ग सौदर्याने नटलेल्या जुन्नर तालुक्यात हलक्या हलक्या पाऊसच्या सरी कोसळू लागताच निसर्ग प्रेमी लोकांचे पाय तालुक्यातील माळशेज घाट ...