लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोनाळे केमिस्ट्री क्लासेसचे उज्ज्वल यश - Marathi News | Brilliant success of Kanale Chemistry Classes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोनाळे केमिस्ट्री क्लासेसचे उज्ज्वल यश

प्रा. व्ही.डी. कोनाळे यांच्या कोनाळे केमिस्ट्री क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी नीट-२०१७मध्ये उतुंग भरारी घेतली ...

कोपर्डीत रातोरात बसविला पीडितेचा पुतळा - Marathi News | The statue of the victim was executed overnight at Kopardi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोपर्डीत रातोरात बसविला पीडितेचा पुतळा

शौर्य आणि पराक्रमाची अनेक स्मारके आहेत़ प्रेरणा मिळावी, हा त्यामागील उद्देश असतो़ कोपर्डीत मात्र अत्याचार करून निर्घृण खून झालेल्या मुलीचा प्रतीकात्मक पुतळा बसविण्यात आला ...

वैद्यकीयसाठी पसंतीक्रम भरता येणार - Marathi News | Medical preferences can be filled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वैद्यकीयसाठी पसंतीक्रम भरता येणार

वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी शनिवारपासून विद्यार्थ्यांना आॅनलाइन पसंतीक्रम अर्ज भरता येणार आहेत. ...

रामनाथ कोविंद आज मुंबईत - Marathi News | Ramnath Kovind today in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रामनाथ कोविंद आज मुंबईत

राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ)चे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद आज (शनिवार) एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत ...

आश्रमशाळा समित्यांचा कारभार चालविण्यासाठी बांधल्यात का? - Marathi News | Is the Ashram Shala built for the management of the committees? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आश्रमशाळा समित्यांचा कारभार चालविण्यासाठी बांधल्यात का?

राज्य सरकार केवळ समित्यांवर समित्या नेमत असल्याने उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शुक्रवारी चांगलेच फटकारले. ...

राज्यात विभागीय नेत्रशास्त्र संस्था - Marathi News | Department of Optical Instruments in the State | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात विभागीय नेत्रशास्त्र संस्था

नेत्ररुग्णांना सर्व प्रकारचे उपचार एकत्रित मिळावेत, यासाठी विभागीय नेत्रशास्त्र संस्था स्थापन करण्यात येणार आहे ...

नवी मुंबई पोलिसांची वेबसाईट पुन्हा हॅक - Marathi News | Navi Mumbai police website hacked again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवी मुंबई पोलिसांची वेबसाईट पुन्हा हॅक

नवी मुंबई पोलिसांचे संकेतस्थळ महिन्यात दुसऱ्यांदा हॅक झाले आहे. ...

अंबरनाथच्या लॉजवर छापा, चौघांना अटक - Marathi News | Ambernath's lodge raid, four arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंबरनाथच्या लॉजवर छापा, चौघांना अटक

अंबरनाथ येथील एका लॉजवर ठाण्याच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने गुरुवारी रात्री छापा टाकून लॉजमालकासह चौघांना अटक केली. ...

सर्व महापालिकांत क्लस्टर हवे - Marathi News | All municipal corporations have clusters | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्व महापालिकांत क्लस्टर हवे

ठाणे पॅटर्नप्रमाणे सर्व महापालिकांसाठी त्याची मागणी करता येईल, असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकारी नियोजन भवन सभागृहात ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सांगितले. ...