लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
मीरा- भाईंदर महानगरपालिकेसाठी 20 ऑगस्टला मतदान - Marathi News | Polling for Mira-Bhaindar Municipal Corporation on 20th August | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मीरा- भाईंदर महानगरपालिकेसाठी 20 ऑगस्टला मतदान

मीरा- भाईंदर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 20 ऑगस्ट 2017 रोजी मतदान होणार तर 21 ऑगस्ट 2017 रोजी मतमोजणी होईल. ...

अतिवृष्टीमुळे माळशेज घाटाकडे जाणारा रस्ता खचला, वाहतूक ठप्प - Marathi News | Due to heavy rain, road going towards Malsege Ghat collapsed, traffic jam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अतिवृष्टीमुळे माळशेज घाटाकडे जाणारा रस्ता खचला, वाहतूक ठप्प

माळशेज घाटाकडे जाणार रस्ता खचल्यानं दोन्ही दिशेकडील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे हा रस्ता खचल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ...

भुशी धरण ओव्हर फ्लो, पर्यटकांना पाय-यांवर जाण्यास मज्जाव - Marathi News | Bhoshi dam overflow, tourists can not go to footsteps | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भुशी धरण ओव्हर फ्लो, पर्यटकांना पाय-यांवर जाण्यास मज्जाव

पर्यटक पंढरी अशी ओळख असलेल्या भुशी धरणाच्या सांडव्यावरून पायऱ्यांवर वेगाने पाणी वाहू लागले आहे. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना पाय-यांवर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे ...

रामनाथ कोविंद मुंबईत दाखल, ढोल ताशांच्या गजरात स्वागत - Marathi News | Ramnath Kovind arrives in Mumbai, welcome drum cards! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रामनाथ कोविंद मुंबईत दाखल, ढोल ताशांच्या गजरात स्वागत

मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रामनाथ गोविंद यांचं स्वागत केलं ...

दरड कोसळण्याच्या भीतीमुळे माळशेज घाट 2 दिवस बंद - Marathi News | Due to the fear of collapse, Malsege Ghat 2 days off | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दरड कोसळण्याच्या भीतीमुळे माळशेज घाट 2 दिवस बंद

माळशेज घाटात कोणत्याही क्षणी दरड कोसळण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पोलिसांनी पर्यटकांना माळशेज घाटात न जाण्याचं आवाहन केले आहे. ...

केअर अ‍ॅण्ड रिसर्च फाऊंडेशनकडून गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप - Marathi News | Free gift allotment to needy students from Care and Research Foundation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केअर अ‍ॅण्ड रिसर्च फाऊंडेशनकडून गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप

नाशिक येथील केअर अ‍ॅण्ड रिसर्च फाऊंडेशनकडून नाशिकमधील पेठ तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. ...

पाकिस्तानचा सूड घेण्याच्या तयारीला लागा! - उद्धव ठाकरे - Marathi News | Prepare to get Pakistani revenge! - Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाकिस्तानचा सूड घेण्याच्या तयारीला लागा! - उद्धव ठाकरे

जम्मू काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या हल्ल्याचा सूड घेण्याच्या तयारीला लागायला हवे, असे उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमध्ये म्हटले आहे. ...

एलएलबीच्या प्रवेश प्रक्रियेवर आज होणार निर्णय - Marathi News | Decision to be taken on LLB's admission process today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एलएलबीच्या प्रवेश प्रक्रियेवर आज होणार निर्णय

मुंबई विद्यापीठाच्या निकालामधील दिरंगाईचा फटका हजारो विद्यार्थ्यांना बसत आहेत. ...

राज्यात पावसाचे धुमशान - Marathi News | Monsoon rains in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात पावसाचे धुमशान

प्रदीर्घ विश्रांतीनंतर राज्यात सक्रिय झालेला पाऊस शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशीही धो...धो बरसला ...