लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
जलयुक्त शिवारच्या कामांची चौकशी करा - Marathi News |  Inquire about the water vessels | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जलयुक्त शिवारच्या कामांची चौकशी करा

एटापल्ली तालुक्यातील झारेवाडा येथील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या कामांमध्ये अनियमितता असल्याने या संपूर्ण कामांची चौकशी करावी, .... ...

जारावंडीत रस्त्यासाठी गावकºयांचे आंदोलन - Marathi News |  Movement of villages for Jawavandit road | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जारावंडीत रस्त्यासाठी गावकºयांचे आंदोलन

एटापल्ली-जारावंडी मार्गाची दुरूस्ती करावी या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी जारावंडी येथील नागरिकांनी मंगळवारी रास्तारोको आंदोलन केले. त्याबरोबर व्यापाºयांनी बंद पाळून आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला. ...

निकृष्ट सांगून धान खरेदीस नकार - Marathi News | Denying Paddy Purchase By Declaring | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :निकृष्ट सांगून धान खरेदीस नकार

कन्हाळगाव येथील शामसुंदर खुणे या शेतकºयाने शेतात उत्पादित केलेले धानपीक निकृष्ट दर्जाचे असल्याचे दर्शवून त्यांचे धान खरेदी करण्यास नकार देत चक्क परत करण्यात आले. ...

तहसील कार्यालयात नागरिकांचा ठिय्या - Marathi News | Citizen status in the Tehsil office | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तहसील कार्यालयात नागरिकांचा ठिय्या

गोंदिया तालुक्यातील धामनेवाडा (एकोडी) येथे ग्राम पंचायतीच्या निवडणुकीेत विजयी उमेदवारास पराभूत व पराभूत उमेदवाराला विजयी दाखविल्याच्या प्रकरणावरुन मंगळवारी गोंदिया तहसील कार्यालयात ... ...

धान खरेदी केंद्रावर जुन्याच काट्यांनी मोजणी - Marathi News |  Counting by old bands at Paddy Purchase Center | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :धान खरेदी केंद्रावर जुन्याच काट्यांनी मोजणी

तालुक्यात हलक्या धानाचा हंगाम सुरु आहे असून बाजारात मोठ्या प्रमाणात हलक्या धानाची आवक वाढलेली दिसत आहे. ...

७२ शेतकºयांना मिळाले सौर कृषी पंप - Marathi News | Solar Agricultural Pumps received to 72 farmers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :७२ शेतकºयांना मिळाले सौर कृषी पंप

उर्जा सुरक्षेच्या दृष्टीने तसेच शेतकºयांची वीज बिलापासून सुटका व्हावी या उद्देशातून केंद्र शासन शेतकºयांसाठी राबवित असलेल्या ‘सौर कृषी पंप योजने’चा जिल्ह्यात शुभारंभ झाला आहे. ...

एसआरटी लागवड पद्धत कमी खर्चाची - Marathi News | The cost of the SRT cultivation method is low | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :एसआरटी लागवड पद्धत कमी खर्चाची

वर्तमान परिस्थितीमध्ये शेतीचा लागवड खर्च उत्पन्नापेक्षा जास्त होत आहे. त्या खर्चामुळे शेती परवडत नाही. शेतकरी कर्जबाजारी होतो. पर्यायाने विदर्भातला शेतकरी आत्महत्या करतो. ...

पवनारा येथील पुलावर अपघात - Marathi News | Accident on the bridge at Pawanara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पवनारा येथील पुलावर अपघात

तुमसर-कटंगी आंतरराज्यीय मार्गावरील पवनारा येथील पुलावर ट्रेलरच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने केबिनचा भाग खाली कोसळता कोसळता वाचला. ...

१३० हेक्टर पैकी १९ हेक्टरमध्येच रोवणी - Marathi News | In the field of 19 hectares out of 130 hectare | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :१३० हेक्टर पैकी १९ हेक्टरमध्येच रोवणी

तालुक्यातील सर्वाधिक शेतकºयांनी कमी पावसामुळे यावर्षी आपल्या शेतात धान रोवणी केली नाही. अशा परिस्थितीची माहिती घेण्याकरिता जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी या भागाचा दौरा केला. ...