लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
सीएमडी कार्यालयावर शिवसेनेची धडक - Marathi News | Shivsena's strike at CMD office | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सीएमडी कार्यालयावर शिवसेनेची धडक

वेकोलिकडून कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता खाजगी कंपन्यांचे ठेके रद्द करण्यात आले. अनेक वर्षांपासून सुरक्षा रक्षक वेकोलिमध्ये कार्यरत होते. ...

वर्धा पॉवर कंपनीविरूद्ध कामगारांचे उपोषण - Marathi News | Employers Fasting Against Wardha Power Company | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वर्धा पॉवर कंपनीविरूद्ध कामगारांचे उपोषण

तीन महिन्यांपूर्वी दीडशे कामगारांना कुठलीही पूर्व सूचना न देता कामावरून कमी केल्याने कामगारांनी न्यायासाठी शासकीय स्तरावर पाठपुरावा केला. ...

चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे १२ महिलांना बाधा - Marathi News | 12 women obstructed due to wrong surgery | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे १२ महिलांना बाधा

तालुक्यातील सर्व शासकीय रूग्णालयात आॅक्टोबर २०१७ मध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर राबविण्यात आले होते. मात्र यावेळी चुकीच्या पद्धतीने महिलांची शस्त्रक्रिया करण्यात आली. ...

जनतेच्या समस्या त्वरित सोडवा - Marathi News | Quickly solve public issues | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जनतेच्या समस्या त्वरित सोडवा

सामान्य नागरिक, शेतकºयांच्या, शेतमजुरांच्या प्रश्नाची त्वरित उकल करुन त्यांना न्याय द्या, प्रश्न सोडविण्यास हयगय करणाºया कर्मचाºयांवर कारवाई केली जाईल, .... ...

राजुºयाचे हरहुन्नरी युवक करताहेत लघु चित्रपट निर्मिती - Marathi News | The short films produced by Raju's Harhunari youth are produced | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राजुºयाचे हरहुन्नरी युवक करताहेत लघु चित्रपट निर्मिती

चित्रपट निर्मितीचे कोणतेही वातावरण नसताना राजुरासारख्या दुर्गम भागात लघु चित्रपट निर्मितीचे धाडस करणे, ही बाब अंत्यत भूषणावह आहे. ...

पहाडावरील आदिवासींसाठी ‘अर्थ’ ठरतेय देवदूत - Marathi News | Angels are destined for 'tribute' | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पहाडावरील आदिवासींसाठी ‘अर्थ’ ठरतेय देवदूत

अर्थ (एज्युकेशन अ‍ॅक्शन रिसर्च इन ट्रायबल हेल्थ) ही संस्था सध्या जिवती तालुक्यातील आदिवासींच्या आरोग्य विकासावर कार्य करीत आहे. ...

नगर परिषदेचा खर्च अमर्याद - Marathi News | The cost of the city council is limitless | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नगर परिषदेचा खर्च अमर्याद

गडचिरोली नगर परिषदेला आस्थापना खर्च करण्याची मर्यादा एकूण प्राप्त उत्पन्नाच्या ५५ टक्के एवढी असताना सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात नगर परिषदेने सुमारे ८१.७० टक्के एवढा खर्च केला आहे. ...

अखेर पोषण आहारासाठी शाळांना तांदळाचा पुरवठा सुरू - Marathi News | Lastly, rice supply to schools for nutrition is going on | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अखेर पोषण आहारासाठी शाळांना तांदळाचा पुरवठा सुरू

जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाºया पोषण आहाराचा दोन महिन्यांपासून पुरवठाच झाला नसल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर शिक्षण विभाग खळबळून जागा झाला. ...

जिल्ह्यात साडेसहा हजार मेट्रिक टन खताचा पुरवठा - Marathi News | Supply of fertilizers to 17 thousand metric tons in the district | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जिल्ह्यात साडेसहा हजार मेट्रिक टन खताचा पुरवठा

रबी हंगाम २०१७-१८ करिता जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने कृषी उपसंचालक (खते) कृषी आयुक्तालय पुणे यांच्याकडे सर्व प्रकारची मिळून एकूण १८ हजार ३०० मेट्रिक खताची मागणी केली आहे. ...