लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
अंधेरी स्थानकावर तिकीटाच्या रांगेत उभ्या महिलेच्या डोक्यावर कोसळला स्लॅब, रेल्वेकडून उपचारासाठी 500 रुपये - Marathi News | Slab collapsed on the head of a woman in a queue on the Andheri station, Rs 500 for treatment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी स्थानकावर तिकीटाच्या रांगेत उभ्या महिलेच्या डोक्यावर कोसळला स्लॅब, रेल्वेकडून उपचारासाठी 500 रुपये

56 वर्षीय आशा मोरे अंधेरी रेल्वे स्थानकात तिकीटाच्या रांगेत उभ्या असताना हा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत आशा मोरे गंभीर जखमी झाल्या असून त्याला उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं.  ...

‘गुजरात में फटी तो जीएसटी घटी’, उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदींवर सणसणीत टीका - Marathi News | 'GST decreased in Gujarat', Uddhav Thackeray criticizes Narendra Modi for criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘गुजरात में फटी तो जीएसटी घटी’, उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदींवर सणसणीत टीका

जीएसटीमधून घेतलेली माघार हा निवडणूकपूर्व भ्रष्टाचार असून छोटय़ा व्यापाऱ्यांच्या मिशीला तूप लावण्याचाच प्रकार आहे. ‘गुजरात में फटी तो जीएसटी घटी’ असे जे आता गमतीने बोलले जात आहे त्यात चुकीचे काहीच नाही असा टोला उद्धव ठाकरेंनी सामना संपादकीयच्या माध्यमा ...

कोठडीतील मृत्यूप्रकरणी विश्वास नांगरे-पाटील यांचीही चौकशी होणार  - Marathi News | vishvas Nangre-Patil will be questioned in connection with the murder in custody | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोठडीतील मृत्यूप्रकरणी विश्वास नांगरे-पाटील यांचीही चौकशी होणार 

दोषींची गय न करता त्यांच्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल. तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील आणि सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांचीही चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.   ...

विश्‍वास नांगरे यांच्या बदलीसाठी दबाव - Marathi News | Pressure to replace trust Nangre | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विश्‍वास नांगरे यांच्या बदलीसाठी दबाव

सांगलीत पोलीस कोठडीत अनिकेत कोथळेचा झालेला संशयास्पद मृत्यू व त्याचा मृतदेह पोलिसांकडूनच आंबोलीत जाळण्याच्या घटनेने गृहविभाग अडचणीत आला आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील व सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंद ...

आता मुंबई विद्यापीठात परीक्षा गोंधळ! - Marathi News | Mumbai University exams confusion now! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता मुंबई विद्यापीठात परीक्षा गोंधळ!

मुंबई विद्यापीठात निकालाच्या  गोंधळानंतर आता परीक्षेमधील गोंधळांना सुरुवात झाली आहे. विद्यार्थिनीला हॉल तिकीट मिळाले, परीक्षा देण्यासाठी शुक्रवारी विद्यार्थिनी केंद्रावर पोहोचली, पण विद्यापीठाकडून त्या विद्यार्थिनीचा क्रमांक परीक्षा केंद्रावर पोहोचला ...

तेलावर आयात शुल्क, कापूस पिकाबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय! - Marathi News | Import duty on oil, policy decision soon regarding cotton crop! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तेलावर आयात शुल्क, कापूस पिकाबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय!

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत दिल्ली येथे मंत्रिगटाची बैठक झाली असून, कापूस पिकासंदर्भातही धोरणात्मक निर्णय होणार असल्याची माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी रविवारी खास ‘लोकमत’शी बातचीत करताना दिल ...

दुसर्‍या व्हिडीओने टोइंग प्रकरणाला नवे वळण - Marathi News | The other video has a new turn to the towing case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुसर्‍या व्हिडीओने टोइंग प्रकरणाला नवे वळण

मालाड येथे एक महिला तान्ह्या बाळासह कारमध्ये बसलेली असतानाच पोलिसांनी कार ‘टो’ केल्यामुळे वाहतूक पोलिसावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र, या टोइंग प्रकरणात आता नवा व्हिडीओ समोर आल्याने संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. ...

कामगार संघटना संपाच्या तयारीत! - Marathi News | Trade union strike started! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कामगार संघटना संपाच्या तयारीत!

देशातील विविध क्षेत्रांमध्ये काम करणारा कामगार लवकरच देशव्यापी बेमुदत संप पुकारण्याची शक्यता आहे. कारण दिल्लीतील संसद मार्गावर सुरू असलेल्या कामगारांच्या ठिय्या आंदोलनात, सिटू संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी देशव्यापी संपाची तयारी ...

महिला नोकरदारांच्या तक्रारींना न्याय - Marathi News | Judge the complaints of women employees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिला नोकरदारांच्या तक्रारींना न्याय

कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ व लिंगभेदाच्या प्रतिबंधासाठी सरकारी नोकरदार महिलांना न्याय मिळण्याचे दरवाजे पुन्हा एकदा खुले झाले आहेत. त्यासाठी गृहविभागाच्या अखत्यारित स्वतंत्र तक्रार निवारण समितीच्या स्थापनेला अखेर ‘मुहूर्त’ मिळाला आहे. ...