Next

सोलापूर विद्यापीठ नामांतराविरोधात बंदची हाक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 02:52 PM2017-11-13T14:52:19+5:302017-11-13T14:57:56+5:30

सोलापूर विद्यापीठाला सिद्धेश्वर महाराज यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय शिवा वीरशैव संघटना व सिद्धेश्‍वर भक्तांच्यावतीने सोमवारी (13 नोव्हेंबर) बंदची हाक देण्यात आली. दरम्यान या बंदला हिंसक वळण लागले.