थायलंडमधील आंतरराष्टÑीय हॅण्डबॉल स्पर्धेत भारतीय संघासाठी चमकदार कामगिरी करणारी नागपूरची प्रतिभावान खेळाडू पूनम गणेश कडव हिचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सत्कार केला. ...
येथील नवनिर्मित संकटमोचन हनुमान मंदिराच्या वतीने सोमवारी शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत हजारो भाविक सहभागी झाले होते. या मिरवणुकीने राजुरा शहर दुमदुमले. ...
मराठी रंगभूमी ही भारतातील श्रेष्ठ रंगभूमी आहे. हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेने ५७ वर्षांच्या प्रवासात अनेक श्रेष्ठ कलावंत, तंत्रज्ज्ञ मराठी रंगभूमीला दिले आहे. ...
कोरपना तालुक्यातून एक राष्ट्रीय महामार्ग, चार राज्य महामार्ग जातात. याचबरोबर प्रमुख जिल्हा महामार्ग, तालुका महामार्ग व ग्रामीण रस्तेही मोठ्या प्रमाणात आहेत. ...