लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुख्यमंत्र्यांनी सांगली प्रकरण गंभीरपणे घ्यावे: पृथ्वीराज चव्हाण - Marathi News |  Chief Minister should take Sangli case seriously: Prithviraj Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांनी सांगली प्रकरण गंभीरपणे घ्यावे: पृथ्वीराज चव्हाण

अनिकेत कोथळेचा पोलिस कोठडीत केलेला खून आहे, की सुपारी घेऊन पोलिसांनी केलेला एन्काऊंटर आहे, याविषयीची शंका उपस्थित होत आहे. ...

हरभरा पिकाला सिंचन करीत असताना विजेचा धक्का लागून शेतक-याचा मृत्यू - Marathi News | When the irrigation of the gram is irrigated, the death of the farmer after the lightning shakes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हरभरा पिकाला सिंचन करीत असताना विजेचा धक्का लागून शेतक-याचा मृत्यू

हरभरा पिकाला सिंचन करीत असताना विजेचा धक्का लागून अशोक राऊत (५५, रा. रामगाव) या शेतक-याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी जळगाव आर्वी शिवारात उघडकीस आली. ...

चेंबूरमधील महिला मृत्यू प्रकरण; म्हणे ‘त्या’ महिलेचा मृत्यू वा-यामुळे - Marathi News | Women's death case in Chembur; To say 'that' the death of a woman - because of her | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूरमधील महिला मृत्यू प्रकरण; म्हणे ‘त्या’ महिलेचा मृत्यू वा-यामुळे

चेंबूरमध्ये महिलेच्या मृत्यूस कारणीभूत झाड पडण्यास वारा जबाबदार असल्याचा अजब निष्कर्ष महापालिकेने चौकशी अहवालातून काढला आहे. ...

संपातील कर्मचा-यांचे नाव, पत्ते मागवा! ‘एसटी’चे आदेश : कर्मचा-यांमध्ये संभ्रम - Marathi News |  Call for the names of employees in the strike! 'ST' order: confusion among employees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संपातील कर्मचा-यांचे नाव, पत्ते मागवा! ‘एसटी’चे आदेश : कर्मचा-यांमध्ये संभ्रम

एसटी संपात सहभागी झालेल्या अनुकंपा तत्त्वावरील कर्मचाºयांचे नाव, पद आणि पत्रव्यवहाराचा पत्ता मागवा, असे परिपत्रक महामंडळाने काढले आहे. ...

धर्मनिरपेक्ष तत्त्वाचे पालन करावे , दफनभूमीसाठी भूखंड शोधण्याचे सरकारला निर्देश: उच्च न्यायालय - Marathi News |  Follow the Secular Principle, Instructions to Government to Find Land for Cemetery: High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धर्मनिरपेक्ष तत्त्वाचे पालन करावे , दफनभूमीसाठी भूखंड शोधण्याचे सरकारला निर्देश: उच्च न्यायालय

गोरेगाव येथे हिंदू, मुस्लीम व ख्रिश्चन धर्मीयांच्या स्मशानभूमीसाठी राखून ठेवण्यात आलेल्या भूखंडावर ख्रिश्चन धर्मीयांच्या दफनभूमीसाठी जागा न दिल्याने उच्च न्यायालयाने राज्य सरकारने धर्मनिरपेक्ष तत्त्वाचे पालन करावे ...

पोलिसांची आडकाठी : राज ठाकरे यांची सभा रस्त्यावर - Marathi News |  Police Strike: Raj Thackeray's meeting on the road | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलिसांची आडकाठी : राज ठाकरे यांची सभा रस्त्यावर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेसाठी जागा देण्यास ठाणे पोलिसांनी नकार दिल्याने आता ठाण्यातही रस्त्यावर सभा घेण्याचे मनसेने निश्चित केले आहे. ...

‘गझल’ हे मराठी मनाचे अंग :भीमराव पांचाळे ; अखिल भारतीय गझल संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News |  'Ghazal' is part of Marathi mind: Bhimrao Panchal; Spontaneous response to the All India Ghazals Conference | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘गझल’ हे मराठी मनाचे अंग :भीमराव पांचाळे ; अखिल भारतीय गझल संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

उर्दूतून मराठी भाषेत गझल आली. इथल्या मातीत ती रु जली नाही तर मराठी मनाचे अंगच झाल्याची प्रतिक्रिया गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी व्यक्त केली. ...

कोल्हापुरात महिनाभरात विमानांचे उड्डाण; काम अंतिम टप्प्यात - Marathi News |  Flight in the month of Kolhapur; The final stage of the work | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापुरात महिनाभरात विमानांचे उड्डाण; काम अंतिम टप्प्यात

केंद्र सरकारची ‘उडान’ योजना राज्यात राबविण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती झाली असून, ९ विमानतळांपैकी कोल्हापूरचे विमान सर्वात आधी झेपावणार आहे. ...

नासुप्रचे प्रकल्प विकास प्राधिकरण राबविणार - Marathi News | Naspur Project Development Authority will implement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नासुप्रचे प्रकल्प विकास प्राधिकरण राबविणार

नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र) बरखास्त झाल्यानंतर नासुप्रतर्फे नागपूर शहरात राबविण्यात येणारे विकास प्रकल्प महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात येतील अशी शक्यता वर्तविली जात होती. ...