प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कौशल्य विकासाची घोषणा केली होती. त्यानुसार चंद्रपुरमध्ये सेंन्ट्रल इन्स्ट्टियुट आॅफ प्लॅस्टिक इंजिनिअरींग अॅन्ड टेक्नॉलॉजी (सिपेट) ही संस्था सुरु करुन गरीब, आदिवासी, नक्षलग्रस्त भागातील मुलांना रोजगार मिळत आहे. ...
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेवर २०१७-१८ या आर्थिक वर्षातील एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यात सुमारे ७९ कोटी ४७ लाख ३४ हजार रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. ...
समाज कल्याण विभागाच्या मार्फतीने चालविण्यात येणाºया मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अत्यंत निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याने वैतागलेल्या विद्यार्थ्यांनी रविवारी सकाळी उपोषण आंदोलन केले. ...