लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
अन् मुख्यमंत्री चुकून दुस-याच्याच गाडीत बसले ! - Marathi News | The Chief Minister did not sit in the same car! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अन् मुख्यमंत्री चुकून दुस-याच्याच गाडीत बसले !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री अहमदाबादमध्ये भाजपाध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली.अमित शहांची भेट घेऊन फडणवीस बाहेर पडताच त्यांना पत्रकारांनी गराडा घातला आणि पश्नांची सरबत्ती सुरु केली. ...

उच्च न्यायालयात गुंतवणुकदारांचे पैसे परत करण्याचा प्लॅन देणार - डी.एस.कुलकर्णी - Marathi News | To refund all the money, no one has been cheated so far - DS Kulkarni | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उच्च न्यायालयात गुंतवणुकदारांचे पैसे परत करण्याचा प्लॅन देणार - डी.एस.कुलकर्णी

गेले वर्षभर आर्थिक अडचणीमुळे आम्ही अनेकांचे पैसे परत करु शकलो नाही. पण, आता त्यातून बाहेर पडत असून पोझिटिव्ह दिशेने आमचा प्रवास सुरु झाला आहे. ...

अल्पवयीन विद्यार्थिनीचा रिक्षाचालकाने केला विनयभंग - Marathi News | Minor girl cheated by rickshaw driver | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अल्पवयीन विद्यार्थिनीचा रिक्षाचालकाने केला विनयभंग

नाशिक : अल्पवयीन विद्यार्थिनीला नियमितपणे शिकवणीसाठी घेऊन जाणाºया रिक्षाचालकाने तिच्यासोबत अश्लिल वर्तन करून विनयभंग केल्याची घटना नाशिकरोड परिसरात घडली आहे़ ...

मानुषी छिल्लर ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धा जिंकली हे नोटाबंदीचे यश, उद्धव ठाकरेंचा टोला - Marathi News | Manishi Chillar won the 'Miss World' event, the success of the knockdown, Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मानुषी छिल्लर ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धा जिंकली हे नोटाबंदीचे यश, उद्धव ठाकरेंचा टोला

आताची राजवट ज्यांना ईश्वरी वरदान वाटते त्यांनी ईश्वराचे अपमान करण्याचे थांबवावे. जनता म्हणजेच ईश्वर आहे. ईश्वर भिकारी झाला आहे! असं उद्धव ठाकरे बोलले आहेत ...

डीएसके आज काय सांगणार ? याकडेच सर्वांचे लक्ष - Marathi News | What will DSK say today? That's the attention of everyone | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डीएसके आज काय सांगणार ? याकडेच सर्वांचे लक्ष

हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल झालेले व हायकोर्टाने हे पैसे कसे परत करणार यासाठी शेवटची मुदत दिलेल्या डी. एस. कुलकर्णी यांनी आज स्वतः पत्रकार परिषद बोलावली ...

ट्रकवरून पडून चालक ठार - Marathi News | The driver was killed and the driver was killed | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ट्रकवरून पडून चालक ठार

नादुरूस्त ट्रक सुरू करण्याच्या प्रयत्नात स्वत:च्या ट्रकवरून पडून चालक ठार झाला. ...

मुरुम खननप्रकरणी ठोठावला ८ लाखांचा दंड - Marathi News | 8 lakh penalty for murum mining scam | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मुरुम खननप्रकरणी ठोठावला ८ लाखांचा दंड

मौजा साकोली येथील गट नंबर २५२ मधील आराजी ०.९३ हे आर जागेच्या अकृषक लेआऊटमध्ये अवैधरित्या १५० ब्रास मुरुम टाकून पसरविल्याबद्दल सुमीत लंजे व इतर १० जणांविरुध्द ८ लक्ष १० हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे. ...

दोन एकरातील धानाचे पुंजणे जाळले - Marathi News | The fire was burnt down in two units | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दोन एकरातील धानाचे पुंजणे जाळले

तालुक्यातील शिवनी मोगरा येथील शेतकरी लीलाबाई मोहन खोब्रागडे (६६) यांच्या शेतातील दोन एकरातील धानाचे पुंजणे गावातील अज्ञात लोकांनी वैमनस्यापोटी आग लावून जाळून टाकल्याचे उघडकीस आले आहे. ...

पदभरती करणे हा संस्थाचालकांचा अधिकार - Marathi News | Recruitment authority | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पदभरती करणे हा संस्थाचालकांचा अधिकार

शिक्षक भरती करणे हा संस्था संचालकांचा अधिकार आहे, हे संस्था संचालकांनी जाणून घेतले पाहिजे. ...