लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
ना डॉक्टर, ना औषध रुग्ण सोसताहेत मरणयातना - Marathi News | Do not die, doctors or drug patients | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ना डॉक्टर, ना औषध रुग्ण सोसताहेत मरणयातना

गरीब रुग्णांसाठी ग्रामीण रुग्णालय आजारातून मुक्ती मिळविण्यासाठी आशेचा किरण असतो. ...

डफरीनच्या वाढीव बांधकामाला मान्यता - Marathi News | Recognition of the increase in Daphren's construction | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :डफरीनच्या वाढीव बांधकामाला मान्यता

शहरातील प्रलंबित विकासकामांबाबत आ. सुनील देशमुख यांच्या विनंतीनुसार सोमवारी मंत्रालयात बैठक घेण्यात आली. ...

तीन महिन्यांपासून खिचडी उधारीवरच - Marathi News | For three months Khichdi borrowed | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तीन महिन्यांपासून खिचडी उधारीवरच

अमरावती पोषण आहाराचे अनुदान गेल्या एप्रिल महिन्यापासून मिळाले नसल्याने मुख्याध्यापकांना पदरमोड, तर काही ठिकाणी वर्गणी गोळा करीत पोषण आहार विद्यार्थ्यांना पुरविला जात आहे. ...

वसतिगृहातील विद्यार्थ्यांची एटीसीवर धडक - Marathi News | Students of the hostel hit the ATC | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वसतिगृहातील विद्यार्थ्यांची एटीसीवर धडक

स्थानिक कठोरा मार्गालगतच्या गजानन टाऊनशिप परिसरात आदिवासी विद्यार्थ्यांच्या शासकीय वसतिगृहातील समस्या, मूलभूत प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याप्रकरणी.... ...

नागभीड तालुक्यातील गावात राष्ट्रीय पेयजल योजनेस ग्रहण - Marathi News | Acquisition of National Drinking Water Scheme in village of Nagbhid taluka | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नागभीड तालुक्यातील गावात राष्ट्रीय पेयजल योजनेस ग्रहण

गेल्या आठ-दहा वर्षांपासून नागभीड तालुक्यात पाणी पुरवठा योजनांचे काम सुरू असले तरी फार कमी योजना पूर्ण झाल्या. ...

बस सुविधेअभावी शेकडो विद्यार्थ्यांची गोची - Marathi News | Hundreds of students missed the bus facility | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बस सुविधेअभावी शेकडो विद्यार्थ्यांची गोची

विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारने विविध योजना सुरु केल्या आहेत. ...

भीमा-नीरा नदीजोड प्रकल्पातील बोगद्यात क्रेन तुटून अपघात, नऊ कामगारांचा मृत्यू - Marathi News | The Bhima-Nira river Jodak project collapsed, seven people were killed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भीमा-नीरा नदीजोड प्रकल्पातील बोगद्यात क्रेन तुटून अपघात, नऊ कामगारांचा मृत्यू

इंदापूर तालुक्यातील (जि. पुणे) अकोले येथे निरा-भिमा स्थिरीकरण प्रकल्पाच्या ठिकाणी सुरू असलेल्या बोगद्यात क्रेन तुटून झालेल्या अपघातात ९ कामगारांचा मृत्यू झाला.  ...

विद्यार्थ्यांना दिले विधी सेवेचे धडे - Marathi News | Lessons to be paid to students | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विद्यार्थ्यांना दिले विधी सेवेचे धडे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात तालुका विधी सेवा समितीच्या वतीने एक दिवसीय विधी कार्यशाळा पार पडली. ...

आयटीचे प्रधान सचिव गौतम सक्तीच्या रजेवर! कर्जमाफी, शिष्यवृत्तीचा घोळ भोवला - Marathi News | Gautam Shakti's Principal Secretary IT! Debt waiver, scholarship crisis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयटीचे प्रधान सचिव गौतम सक्तीच्या रजेवर! कर्जमाफी, शिष्यवृत्तीचा घोळ भोवला

कर्जमाफी, शिष्यवृत्तीसारख्या विषयांत घातलेला घोळ, अनेक विभागांशी झालेले वाद या पार्श्वभूमीवर राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव व्ही. के. गौतम यांना सोमवारी सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. ...