राज्य शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2017-18 मध्ये राज्यातील सर्व जिल्हयांत राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत सहभागाची अंतिम मुदत सोलापूर जिल्हयातील रब्बी ज्वारी पिकाकरिता दिनांक 30 नोव्हेंबर, 2017 आहे. ...
संगीत नाटक निर्मितीची संख्या कमी होत चालली आहे. आजच्या युवा पिढीपर्यंत संगीत नाटके पोहचविण्याची आवश्यकता असून आपण संगीत नाटकांचे पुनरुज्जीवन करुन संगीत नाटकांना पुन्हा एकदा चांगले वैभव प्राप्त करुन देऊ. ...
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी त्यावर बहिष्कार दर्शविण्यासाठी व विदर्भ राज्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी ११ डिसेंबरला विदर्भ बंदची हाक आम्ही दिली आहे. ...
आॅनलाईन लोकमतदिग्रस : राष्ट्रीय शिक्षक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या कलगाव येथे डिजीटल अंगणवाडीचे उद्घाटन पार पडले. जिल्ह्यातील पहिल्या खासगी डिजीटल अंगणवाडीस मिळाला आहे. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक आमीन चौह ...
आरमोरी तालुक्यातील किटाळी येथील वैनगंगा नदीघाटातून रात्रीच्या सुमारास पोकलँड व जेसीबी मशीनच्या सहाय्याने दरदिवशी शेकडो ब्रॉस रेतीचा अवैध उपसा केला जात असल्याने शासनाला लाखो रूपयांचा चुना बसत आहे. ...