शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
3
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
4
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
5
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
6
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
7
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
8
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
9
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
11
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
12
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
13
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
14
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
16
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
17
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
18
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
19
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
20
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट गावांची निर्मिती करण्याचे आदेश!

By admin | Updated: February 27, 2015 01:55 IST

ग्रामीण भागाशी संबंधित गृहनिर्माण, बचत गट, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते विकास आदी योजना चांगल्या पद्धतीने अमलात आणून

मुंबई : ग्रामीण भागाशी संबंधित गृहनिर्माण, बचत गट, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते विकास आदी योजना चांगल्या पद्धतीने अमलात आणून स्मार्ट गावांची निर्मिती करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिले. ग्रामविकास विभागामार्फत राज्यातील ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण विकासाचा पुढील पाच वर्षांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. गावकऱ्यांना विविध प्रकारचे दाखले मिळवण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी न जाता गावपातळीवरच ती उपलब्ध होणे आवश्यक आहेत. ग्रामपंचायतींचे प्रशासन उत्तम आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीने ‘गुड गव्हर्नन्स’ची संकल्पना गाव पातळीवर राबवणे आवश्यक आहे.ग्रामीण भागाच्या विकासासाठी आखण्यात आलेल्या गृहनिर्माण, रस्ते, विकासविषयक विविध योजना चांगले तंत्रज्ञान वापरून राबवण्यात याव्यात, जेणेकरून त्यांचा दीर्घ काळासाठी वापर करता येऊ शकेल.ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत नवीन रस्त्यांची निर्मिती करण्याबरोबर जुन्या रस्त्यांची दुरुस्ती आणि मजबुतीकरणावरही भर दिला जाणार आहे. याखेरीज आमदार आदर्श ग्राम योजना राबविण्याचे प्रस्तावित असून या माध्यमातून राज्यात सर्वांगसुंदर अशी आदर्श गावे निर्माण केली निर्माण केली जातील. ग्रामपंचायतींना स्वत:च्या इमारती उपलब्ध करणे या बाबींचा आराखड्यात समावेश असल्याचे नमूद केले. राज्यमंत्री दीपक केसरकर हेही यावेळी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)