शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
3
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
4
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
5
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
6
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
7
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
8
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
9
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
10
‘तुम्ही घुसखोर आहात का? हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका’ म्हाडाच्या उपाध्यक्षांची नागरिकांना दमदाटी
11
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
12
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
13
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
14
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
15
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
16
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
17
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
18
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
19
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
20
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्त तुकाराम मुंढेच्या अडचणींत वाढ; महिला आयोगाची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 22:40 IST

तकारीची दखल घेत सात दिवसात स्पष्टीकरण मागितले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नियमानुसार महिला कर्मचाºयांना प्रसूती कालावधीत मिळणाºया लाभापासून वंचित ठेवले. उद्भवलेल्या कोविड-१९ च्या महामारी कालावधीत वर्क फ्रॉम होमची अनुमती नाकारून त्यांनी माझा मानसिक छळ केला, अशा आशयाची तक्रार स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या कंपनी सेक्रेटरी यांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे केली आहे. या तक्रारीची दखल घेत महिला आयोगाच्या राष्ट्रीय अध्यक्ष रेखा शर्मा यांनी आयुक्तांना नोटीस बजावली असून, यावर सात दिवसात स्पष्टीकरण मागितले आहे. 

आयुक्त तुकाराम मुंढे मला स्मार्ट सिटी कर्मचाºयांच्या समोर अपमानास्पद वागणूक देतात. त्यांना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मान्य करण्यासाठी माझ्यावर दबाव आणत आहेत. उद्भवलेल्या कोविड-१९ च्या महामारीच्या उद्रेकामुळे नागपूर पासून १०० किमी अंतरावर माझ्या जन्मगावी तीन महिन्याचे बाळ सोडून मी आली आहे. मला वर्क फ्रॉम होमची अनुमती त्यांनी नाकारली, माझा मानसिक छळ केला, अशी तक्रार संबंधित महिला कंपनी सेक्रेटरीने महिला आयोगाकडे केली आहे. 

यासंदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी तुकाराम मुंढे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

अन्य महत्वाच्या बातम्या...

देशाच्या राजकारणात लवकरच खळबळ; शरद पवारांच्या मातोश्रीभेटीनंतर राऊतांची मोठी घोषणा

ठाकरे सरकारला दणका! अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार; केंद्रीय गृहमंत्रालयाचं शिक्षण विभागाला पत्र

गुड न्यूज! महाराष्ट्रातील नव्या कोरोनाग्रस्तांच्या संखेत मोठी घट

टाटा पुन्हा मदतीला धावले! मुंबई मनपाला १० कोटी, १०० व्हेंटीलेटर्स, २० रुग्णवाहिका

ठरलं! 8 जुलैपासून हॉटेल्स - लॉज उघडणार, पण...; महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा

एक दोन नाही! 11 अमेरिकी लढाऊ विमानांनी चोहोबाजुंनी घेरले; चिनी सैन्य पाहतच राहिले

गृहमंत्र्यांनी पोलीस बदल्यांची मुख्यमंत्र्यांना कल्पनाच दिली नसेल; देवेंद्र फडणवीसांना वेगळीच शंका

लढाईला तयार रहा! PUBG चा नवा मॅप येड लावणार; उद्या मोठी अपडेट मिळणार

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेnagpurनागपूर