शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 06:33 IST

Tamil Nadu firecracker factory explosion: तामिळनाडू राज्यातील विरुधुनगर जवळ असलेल्या कट्टनरपत्ती गावात एका फटाका कारखान्यात रविवारी भीषण स्फोट झाला.

विरुधुनगर : तामिळनाडू राज्यातील विरुधुनगर जवळ असलेल्या कट्टनरपत्ती गावात एका फटाका कारखान्यात रविवारी भीषण स्फोट झाला. या स्फोटात २३ ठार झाले असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या स्फोटात अनेक जण गंभीर जखमीही झाले आहेत. कट्टनरपत्ती येथील या फटाका कारखान्यात स्फोट झाला, तेव्हा तिथे कारखान्यात ३० कामगार काम करत होते. स्फोट इतका भीषण होता की, त्यामुळे कारखान्याच्या इमारतीचा काही भाग कोसळला आहे. 

मंदिराच्या आवारात फटाके फोडले जात असताना, अचानक त्यातील एक फटाका चुकून प्रेक्षकांच्या दिशेने झेपावला. अंगावर फटाका पडल्याने यात सात जण भाजले गेले. कर्नाटक मधील दक्षिण कन्नड जिल्ह्याच्या पुत्तूर येथील श्री महालिंगेश्वर मंदिराच्या जत्रेत ही घटना घडली.

English
हिंदी सारांश
Web Title : Tamil Nadu Fireworks Factory Blast Kills 23, Many Injured

Web Summary : A massive explosion at a fireworks factory in Tamil Nadu's Virudhunagar district killed 23 and seriously injured several others. The blast occurred in Kattnarapatti village while 30 workers were present, causing part of the building to collapse. Separately, seven were injured in Karnataka after a firecracker misfired at a temple festival.
टॅग्स :TamilnaduतामिळनाडूBlastस्फोट