शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

नेस वाडिया यांच्या अडचणी वाढणार!

By admin | Updated: June 20, 2014 02:46 IST

इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (सीओओ) सुंदर रमण यांचा जबाब गुरुवारी मरिन ड्राईव्ह पोलिसांनी नोंदविला.

मरिन ड्राइव्ह पोलिसांची माहिती : प्रीती ङिांटा प्रकरणी सुंदर रमण यांचा जबाब नोंदवला
मुंबई : इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (सीओओ) सुंदर रमण यांचा जबाब गुरुवारी मरिन ड्राईव्ह पोलिसांनी नोंदविला. रमण यांच्या जबाबाने अभिनेत्री प्रीती ङिांटाने उद्योगपती नेस वाडिया यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीला दुजोरा मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. 
वानखेडे स्टेडियममध्ये 3क् मे रोजी पंजाब विरूद्ध चेन्नई असा सामना होता. हा सामना सुरू झाला तेव्हा गरवारे 
स्टॅण्डमध्ये नेस यांनी पंजाब संघाच्या अधिकारी-कर्मचा:यांसमवेत हुज्जत घातली. मध्यस्थी करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला असता नेस यांनी चारचौघात अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली, त्यानंतर हाताला धरून खेचण्याचा प्रयत्न केला. सामना संपल्यानंतर मैदानातही त्यांनी शिवीगाळ केली, असा आरोप प्रीतीने तक्रारीत केला होता.
नेस यांच्या या वागणुकीबद्दल रमण यांच्याकडे तोंडी तक्रार केली होती, असे प्रीतीने तक्रारीत नमूद केले होते. 
प्रीतीचा दावा पडताळण्यासाठी पोलिसांनी रमण यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. तेव्हा त्यांनी प्रीतीचा दावा खरा असल्याचे सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी 
गुरुवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कार्यालयात रमण यांचा जबाब नोंदवून घेतला. सुमारे दीड तास चाललेल्या या प्रक्रियेत रमण यांनी अधिकृतरित्या प्रीतीचा दावा खरा ठरवला. सामना संपल्यानंतर प्रीतीने आपल्याकडे नेस वाडियांविरोधात तक्रार केली होती असे रमण यांनी आपल्या जबाबात सांगितले, अशी माहिती पोलीस उपायुक्त रविंद्र शिसवे यांनी दिली.
रमण यांचा जबाब वाडियांविरोधातील खटल्यात भक्कम पुरावा ठरू शकेल, 
असे पोलिसांचे म्हणणो आहे. याप्रकरणी आतार्पयत रमण, बीसीसीआयचे 
अधिकारी अंकित बालदी यांच्यासह एकूण सहा साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. त्यापैकी काहींनी प्रीतीच्या 
तक्रारीला बळ दिल्याचे शिसवे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
‘तो’ फोन रवी पुजारीचाच
च्उद्योगपती नस्ली वाडिया यांना आलेला धमकीचा फोन गँगस्टर रवी पुजारीनेच केला होता, असे गुन्हे शाखेच्या तपासातून स्पष्ट झाल्याचे समजते. प्रीती ङिांटा-नेस वाडिया वादाच्या पाश्र्वभूमीवर 16 जूनला वाडिया यांच्या सचिवांना धमकीचा एक फोनकॉल आणि एक एसएमएस आला होता. या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेचे खंडणीविरोधी पथक करते आहे. 
च्सर्वप्रथम गुन्हे शाखेने हा फोनकॉल पुजारीनेच केला का याचा तपास सुरू केला. त्यात हा फोन पुजारीनेच केल्याची ठोस माहिती गुन्हे शाखेच्या हाती लागल्याचे समजते. मात्र गुन्हे शाखेचे अधिकारी याबाबत माहिती देण्यास तयार नाहीत.