शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे जाम

By admin | Updated: January 26, 2015 04:29 IST

प्रजासत्ताक दिन वीकेंडला जोडून आल्याने सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडलेल्या पर्यटकांमुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी झाली

खालापूर : प्रजासत्ताक दिन वीकेंडला जोडून आल्याने सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडलेल्या पर्यटकांमुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी झाली. मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर तुरळक वाहने धावत असताना पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांची गर्दी झाली होती. खालापूर टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बोरघाटात संथगतीने वाहतूक सुरू होती.खालापूर व कर्जत तालुक्यात अनेक फार्महाउस असून, महड येथील वरदविनायक, खोपोली येथील गगनगिरी महाराजांचा आश्रम, माथेरान तसेच अ‍ॅडलॅब या ठिकाणीही मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाप्रमाणेच खालापूर व कर्जत तालुक्यातील रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात वाहने धावत आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती व जुन्या राष्ट्रीय महामार्गावरही वाहनांची गर्दी झाली. (वार्ताहर)