शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

मराठा, पटेल आरक्षणासाठी हार्दिकसोबत लढू!

By admin | Updated: September 2, 2015 09:15 IST

आरक्षणावर पटेल व मराठा समाजाची मागणी सारखीच असल्याने हार्दिकसोबत एकत्र लढा उभा करू, अशी भूमिका मराठा सेवा संघाचे संस्थापक

सांगली : आरक्षणावर पटेल व मराठा समाजाची मागणी सारखीच असल्याने हार्दिकसोबत एकत्र लढा उभा करू, अशी भूमिका मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी मंगळवारी येथे मांडली.हार्दिक पटेल महाराष्ट्रात आले तर आम्ही त्यांचे स्वागत करू. महाराष्ट्रात मोठा कार्यक्रम घेऊ. गुजरातमध्ये पटेल समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, अशी हार्दिक यांची मागणी आहे. महाराष्ट्रात मराठा सेवा संघाचीही मराठा समाजाबाबत अशीच मागणी आहे, असे खेडेकर यांनी सांगितले.खेडेकर म्हणाले की महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा विषय मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्यादृष्टीने संपला आहे. पण पुन्हा विषय निघाला तर आम्ही ताकदीने बाजू मांडू. अकोल्यात २४ ते २६ डिसेंबरमध्ये अधिवेशन आयोजित केले आहे. त्यात सर्वधर्म व जातीच्या प्रतिनिधींचा महासंवाद होणार आहे.