शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: 'नोटा'चा आकडा 'लय मोठा'; या मतदारसंघात काँग्रेस वगळता सगळ्यांचीच दाणादाण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 18:35 IST

Maharashtra Election Result 2019 नोटाला काँग्रेस उमेदवाराच्या खालोखाल मतं

मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झालं आहे. महायुतीची राज्यातली सत्ता कायम राहणार असल्याचं सध्याच्या आकडेवारीवरुन दिसत आहे. यंदाची विधानसभा निवडणूक एकतर्फी होईल. आमचे पैलवान तयार आहेत, पण समोर कोणी पैलवानच नाहीत, असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहा मंत्री निवडणुकीत पराभूत झाले आहेत. याशिवाय भाजपाच्या जागादेखील कमी झाल्या आहेत.भाजपा, शिवसेनेच्या अनेक दिग्गजांना निवडणुकीत पराभव पत्कारावा लागला. याशिवाय निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडणाऱ्या अनेकांनादेखील मतदारांनी दणका दिला. लातूर ग्रामीणमध्ये तर शिवसेनेची अक्षरश: धूळधाण उडाली. या मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला नोटापेक्षाही कमी मतं मिळाली. लातूर ग्रामीणमध्येकाँग्रेसच्या धीरज देशमुख यांनी प्रचंड मोठा विजय मिळवला. त्यांना तब्बल 67.59 टक्के मतं मिळाली.लातूर ग्रामीणमध्ये 1 लाख 97 हजार इतकं मतदान झालं. त्यापैकी 1 लाख 33 हजार 161 मतं धीरज देशमुख यांना मिळाली. यानंतर नोटाला तब्बल 27 हजार 287 मतं मिळाली. एकूण मतांची आकडेवारी पाहिल्यास नोटाला 13.85 टक्के मतदान झालं. यानंतर शिवसेनेच्या उमेदवाराचा क्रमांक लागतो. शिवसेनेच्या रवी देशमुख यांना 13 हजार 335 मतं मिळाली. तर वंचित बहुजन आघाडीच्या बळीराम डोने यांच्या पारड्यात 12 हजार 755 मतं पडली. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019latur-rural-acलातूर ग्रामीणcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना