शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
7
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar: जाहीर सभेत अजित पवारांचा 'मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख; दादा गालातल्या गालात हसले आणि म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 13:05 IST

Maharashtra Politics: पुण्याच्या राजगुरुनगर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा पार पडली, ज्यात एक मनोरंजक प्रसंग घडला.

निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे.नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या  या पार्श्वभूमीवर राज्यभर प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. पुण्याच्या राजगुरुनगर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा पार पडली, ज्यात एक मनोरंजक प्रसंग घडला. अजित पवार यांच्या भाषणादरम्यान त्यांच्या एका कार्यकर्त्यांनी त्यांचा उल्लेख 'राज्याचे मुख्यमंत्री' असा केला. यामुळे सभेतील वातावरण अधिक रंगतदार झाल्याचे पाहायला मिळाले. त्यावेळी अजित पवारांनी मला 'उपमुख्यमंत्री म्हणा, मुख्यमंत्री नाही', अशी विनोदी प्रतिक्रिया दिली. 

पुण्याच्या राजगुरुनगर येथे काल पार पडलेल्या सभेत अजित पवारांनी अनेक मुद्द्यावर भाषण केले. माणुसकी म्हणून जगताना जातीच्या पलीकडे जाऊन विचार करायला हवा आणि हुतात्मा राजगुरू यांचे बलिदान कोणी विसरू शकत नाही, अशा शब्दांत अजित पवारांनी त्यांच्या कार्यशैलीवर टीका करणाऱ्या विरोधकांनाही लक्ष्य केले. 

प्रशासन मला टरकून राहते, भ्रष्टाचाराच्या आरोपांवर अजित म्हणाले...

अजित पवार पुढे म्हणाले की, "मी कामाचा माणूस आहे, माझी प्रशासनावर पकड आहे. मात्र काही लोकं माझ्यावर ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करतात. पण मी एक रुपयांचा मिंदा नाही. मी कामं करताना कोणाकडून पैसे घेतले, हे दाखवून द्या. उलट प्रशासन मला टरकून राहते."

निवडणुकीत सहकार्य करण्याचे आवाहन...

प्रचार सभेत बोलताना अजित पवारांनी जनतेला निवडणुकीत सहकार्य करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, "येत्या हिवाळी अधिवेशानात येथील जनतेचा प्रश्न मार्गी लावतो. आता आचारसंहिता असल्याने मला स्पष्टपणे बोलता येणार नाही. त्यासाठी किती निधी लागेल? हे पाहतो. तुम्ही माझे ऐकले तर मी तुमचे ऐकेन. परत म्हणाल मी दम दिला."

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar's 'Chief Minister' Mention Sparks Laughter at Public Rally

Web Summary : During a rally, a worker called Ajit Pawar 'Chief Minister,' prompting a humorous response. Pawar addressed development, criticized opponents, and urged election support, promising to resolve public issues. He refuted corruption allegations.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPoliticsराजकारणPuneपुणेElectionनिवडणूक 2024