शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
2
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
3
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
4
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
5
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
6
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
7
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
8
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
9
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
10
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
11
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
12
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
13
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
14
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
15
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
16
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
17
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
18
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
19
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
20
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

विक्रोळीतील राज ठाकरेंच्या सभेला संजय राऊतांना निमंत्रण; एक जागा रिकामी ठेवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 17:35 IST

Raj Thackeray, Sanjay Raut News: मनसे नेते मनोज चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे. सभेला ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांना निमंत्रण देण्यात आले आहे.

राज ठाकरेंची आज विक्रोळीमध्ये सभा होत आहे. या सभेला ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांना निमंत्रण देण्यात आले आहे. राऊत यांच्यासाठी व्यासपीठावर एक खूर्ची रिकामी ठेवणार असल्याचेही मनसेने जाहीर केले आहे. 

मनसे नेते मनोज चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे. विक्रोळीमध्येराज ठाकरे यांची सभा आहे, संजय राऊत यांना जाहीर निमंत्रण करतो की त्यांच्यासाठी सभेत एक खूर्ची रिकामी ठेवली जाणार आहे. तुमच्यासारखे शिकले सवरलेले व्यक्ती आहेत, प्रवक्तेपदाच्या माध्यमातून तुमच्या डोक्याला जो गंज चढला आहे. जे बेताल बोलणे सुरु आहे, ते बोलणे कसे असले पाहिजे. वकूब असला पाहिजे. राज ठाकरेंचे विचार, राजकीय माणसाचे विचार कसे असले पाहिजे हे ऐकण्यासाठी या, असे चव्हाण म्हणाले.

तसेच तुम्ही तुमची पातळी सोडून प्रवक्तेगिरी करायला लागला आहात. ही पातळी पूर्वपदावर येण्यासाठी राज यांची सभा ऐकणे गरजेचे आहे. विचारांची देवाणघेवाण कशी असावी हे शिकण्यासाठी तुम्ही आजच्या विक्रोळीच्या सभेला यावे अशी आमची विनंती आहे. तुमच्यासाठी खूर्ची मोकळी ठेवलेली आहे, असे चव्हाण म्हणाले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेSanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेनाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MNSमनसेvikhroli-acविक्रोळी