शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींसाठी स्वतंत्र खाते; आता विविध महामंडळेही, इतर मागासवर्गीयांसाठी केलेल्या कामाची भाजपने दिली आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 08:13 IST

Maharashtra Assembly Election 2024: भाजपच्या प्रदेश ओबीसी आघाडीचे माजी अध्यक्ष आ. योगेश टिळेकर यांनी याबाबतची आकडेवारी दिली. ओबीसींच्या विकासासाठी फडणवीस आणि महायुती सरकारने केलेल्या कामांचा हिशेब त्यांनी दिला.

 मुंबई - देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) कल्याणासाठी स्वतंत्र खात्याची निर्मिती करण्यात आली. आता महायुती सरकारच्या काळात ओबीसींमधील विविध समाजांच्या कल्याणासाठी स्वतंत्र महामंडळांची स्थापना करण्यात आली. ओबीसींसाठीचीे अर्थसंकल्पीय तरतूद साडेचार हजार कोटी रुपयांवरून ८५०० कोटी रुपये करण्यात आली.

भाजपच्या प्रदेश ओबीसी आघाडीचे माजी अध्यक्ष आ. योगेश टिळेकर यांनी याबाबतची आकडेवारी दिली. ओबीसींच्या विकासासाठी फडणवीस आणि महायुती सरकारने केलेल्या कामांचा हिशेब त्यांनी दिला.

या महामंडळांची विविध समाजांसाठी केली स्थापना१) संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ २) जगद्‌ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ ३) संत सेनाजी केशशिल्पी आर्थिक विकास महामंडळ ४) संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ ५) राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ - ६) पैलवान कै.मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ ७) सुतार समाज आर्थिक विकास महामंडळ ८) राष्ट्रसंत श्री रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ ९)स्व. विष्णुपंत दादरे (लोणारी) आर्थिक विकास महामंडळ १०) संताजी प्रतिष्ठान तेलीघाणा आर्थिक विकास महामंडळ ११) श्री संत शिरोमणी नामदेव महाराज समस्त शिंपी समाज आर्थिक विकास महामंडळ १२) सोळा कुलस्वामिनी आर्थिक विकास महामंडळ १३) लेवा पाटीदार आर्थिक विकास महामंडळ १४) गुजर समाज आर्थिक विकास महामंडळ १५) श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ १६) ब्रह्मलिन आचार्य दिव्यानंद पुरीजे महाराज आर्थिक विकास महामंडळ १७) परमपुज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ. 

अशा केल्या तरतुदीओबीसी विभागासाठीची तरतूद साडेचार हजार कोटींवरून ८५०० कोटी, ७५ विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती, मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती महिन्याला २५० रुपये शिष्यवृत्ती, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ५६ वसतिगृहे सुरू, तेथे प्रवेश मिळू शकला नाही अशांसाठी स्वाधार योजना,  धनगर विद्यार्थ्यांनाही लाभ, महाज्योतीची तरतूद ३५० कोटी रु., ओबीसींसाठी मोदी आवास योजनेंतर्गत १२ हजार कोटी रुपये खर्चून २०२६ पर्यंत ओबीसींसाठी १० लाख घरकुले उभारणार. त्यासाठी पहिल्या वर्षाकरता ३६०० कोटी रुपये मंजूर. बांधकाम सुरू.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाMahayutiमहायुतीOBCअन्य मागासवर्गीय जाती