शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 16:16 IST

Santosh bangar Election: मतदान केंद्रात बांगर मतदानासाठी आले होते. त्यांच्या पुढे दोन महिला होत्या. मतदान केंद्रातच बांगर यांनी फोनवर बोलणे सुरु ठेवले होते.

कळमनुरी येथील एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान गोपनियतेचा भंग झाला आहे. मतदानाचा हक्क बजावत असताना ईव्हीएम मशीनवर मतदान करत असलेल्या महिलेला मतदान कुठे करायचे बांगर यांनी सांगितल्याचा व्हिडीओ समोर येत आहे. 

मतदान केंद्रात बांगर मतदानासाठी आले होते. त्यांच्या पुढे दोन महिला होत्या. मतदान केंद्रातच बांगर यांनी फोनवर बोलणे सुरु ठेवले होते. यानंतर पुढे शाई लावत मतदानाची प्रक्रिया पार पाडत असताना पुढे असलेल्या महिलेला ईव्हीएम मशीनवर डोकावून इथे मतदान कर, तिकडचे ते बटन दाब असे हात दाखवत सांगत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली असून एक तरुण कार्यकर्ता बांगर यांच्या खिशात मोबाईल कॅमेरा सुरु करून ठेवत असल्याचेही यात दिसत आहे. 

या प्रकरणी बांगर यांच्यावर हिंगोली शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदान केंद्र क्रमांक ३  येथे हा प्रकार घडला आहे. यानंतर बांगर यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो आणि एकनाथ शिंदे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं च्या घोषणा दिल्या. या सर्वच गोष्टी या गोपनियतेचा भंग करणाऱ्या असल्याने बांगर यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : MLA Santosh Bangar instructs voter, violates secrecy; case filed.

Web Summary : MLA Santosh Bangar allegedly violated voting secrecy by instructing a woman at a polling booth. A video shows him directing her on the EVM. A police case has been filed in Hingoli city. The incident occurred at polling booth number 3.
टॅग्स :santosh bangarसंतोष बांगरShiv SenaशिवसेनाLocal Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक