शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

मी कधीही सहज बोलत नाही - शरद पवार

By admin | Updated: July 3, 2016 02:15 IST

छत्रपती अन् पेशवे प्रश्न आता संपलेला आहे़,असे म्हणतमी कधीही सहज बोलत नसतो तर विचार करून बोलतो, अशी टिपण्णी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी शनिवारी येथे केली़

बार्शी : छत्रपती अन् पेशवे प्रश्न आता संपलेला आहे़,असे म्हणतमी कधीही सहज बोलत नसतो तर विचार करून बोलतो, अशी टिपण्णी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी शनिवारी येथे केली़आ़ दिलीप सोपल यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नसल्याचीही टीका केली. अंतर्गत वाद असला तरी भाजप, शिवसेना सत्ता सोडणार नाहीत, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. मुंबईतील डॉ़ आंबेडकर भवनाच्या ट्रस्टचे प्रमुख रत्नाकर गायकवाड हे राज्याचे मुख्य सचिव होते़ त्यांना कायदे, नियम, प्रशासन या सर्व बाबींची माहिती आहे. तरीही प्रकाश आंबेडकरांसह सर्वजण तक्रारी करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या तक्रारीत तथ्य आहे असे वाटते. (प्रतिनिधी)आंबेडकर भवनाचा प्रश्न भावनेचामुंबईतील डॉ़ आंबेडकर भवनाचा प्रश्न लोकांच्या भावनेशी निगडीत आहे, त्यामुळे सरकारने तातडीने या प्रकरणात लक्ष घालून एकंदरीत वस्तुस्थिती जाणून घ्यावी, असे शरद पवार म्हणाले.