शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 20:52 IST

Sushma Andhare Criticize BJP: शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही सोशल मीडियावर एक पोस्ट करत भाजपाला टोला लगावला आहे. ‘मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला’, असं शीर्षक देऊन शेअर केलेल्या या पोस्टमधून सुषमा अंधारे यांनी भाजपाला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही डिवचले आहे. 

पुण्यातील  जैन बोर्डिंगच्या जमीन व्यवहारावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी केलेल्या आरोपांमुळे भाजपाचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या प्रकरणावरून विरोधी पक्षांकडून भाजपा आणि मुरलीधर मोहोळ यांची कोंडी केली जात आहे. तर आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही सोशल मीडियावर एक पोस्ट करत भाजपाला टोला लगावला आहे. ‘मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला’, असं शीर्षक देऊन शेअर केलेल्या या पोस्टमधून सुषमा अंधारे यांनी भाजपाला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही डिवचले आहे.

या पोस्टमध्ये सुषमा अंधारे लिहितात की, ‘’मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला.सगळ्यात आधी विनोद तावडे, मग एकनाथ खडसे, मग पंकजा मुंडे, पाठोपाठ सुधीर मुनगुंटीवार, चंद्रकांत पाटलांनी तर कानाला खडा लावलाय. एकनाथ शिंदेंचा इस्तु इझलाय. गडकरी साहेबांनी सौजन्यपूर्ण माघार घेतलीय. अब...अब तेरा क्या होगा मुरली ?’’, असा प्रश्न विचारत सुषमा अंधारे यांनी भाजपाच्या अंतर्गत राजकारणावर बोट ठेवलं आहे.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी मोहोळ यांच्यावर केलेल्या आरोपांच्या प्रकरणात रवींद्र धंगेकर यांचा बचाव केला आहे. रवींद्र धंगेकर हे लढणारे कार्यकर्ते आहेत. त्यांना ज्या काही गोष्टींची माहिती मिळाली त्या आधारावर ते बोलले. मात्र हा विषय आता संपवा आणि महायुती जपा, असा सल्ला एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. त्यामुळे आता हा वाद संपण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Undermining rivals: Sushma Andhare taunts BJP over internal power struggles.

Web Summary : Sushma Andhare criticizes BJP, highlighting sidelined leaders like Vinod Tawde and Eknath Khadse. She questions Muralidhar Mohol's future amidst allegations and internal politics. Eknath Shinde defends Ravindra Dhangekar, urging unity.
टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेmurlidhar moholमुरलीधर मोहोळBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्र