शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

मद्यनिर्मितीऐवजी शेतकऱ्यांना पाणी द्या !

By admin | Updated: January 20, 2015 01:27 IST

मराठवाड्याला मद्यनिर्मिती व औद्योगिकीकरणाला पाणी देण्याऐवजी नगर जिल्ह्यातील उद्ध्वस्त शेतकऱ्यांना पाणी द्यावे,

लोणी (अहमदनगर) : मराठवाड्याला मद्यनिर्मिती व औद्योगिकीकरणाला पाणी देण्याऐवजी नगर जिल्ह्यातील उद्ध्वस्त शेतकऱ्यांना पाणी द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.जायकवाडी धरणात आवश्यकता नसतानाही पाणी सोडण्यात आले. त्यामुळे वरच्या भागातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. सध्या पाण्याचे फक्त राजकीय वाटप चालू असून, सामाजिक न्यायाची भूमिका जलसंपदा खात्याने घ्यावी. नाशिक महानगरपालिका जोपर्यंत पाणी शुद्ध करीत नाही तोपर्यंत इंडिया बुल्स कंपनीला पाणी देऊ नये, असे स्पष्ट करीत आघाडी सरकारचा निर्णय बाजूला ठेवून तातडीने समन्यायी पाणी वाटपाचा वाद समोपचाराने मिटवावा, असेही त्यांनी म्हटले आहे. समन्यायी पाणीवाटप कायद्याचे पुनर्विलोकन करावे. हा राज्याच्या व जिल्ह्याच्या ऐक्याला धोका ठरणारा आहे. शेतीला प्रथम पाणी देण्याचे धोरण केंद्र सरकारने ठरविले असले तरी त्याची अंमलबजावणी होत नाही. अनेक वर्षांत नवीन धरणे झालेली नाहीत. कोकणातील पाणी तुटीच्या खोऱ्यात वळविण्यास दुर्लक्ष होत असल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. (वार्ताहर)