शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
3
Top Marathi News LIVE Updates: रिक्षा-टॅक्सी चालकांच्या 'मराठी सक्ती'ला मुदतवाढ?, १ मेचा मुहूर्त टळण्याची शक्यता
4
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
5
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
6
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
7
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
9
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
10
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
11
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
12
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
14
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
15
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
16
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
17
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
18
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
19
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
20
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वसईमध्ये चार तरुण बुडाले

By admin | Updated: August 14, 2016 21:41 IST

वसईतील तुंगारेश्वर धबधब्यात बुडून ३ तरुणांचा मृत्यू झाला तर चुळणे तलावात बुडून एक तरुण मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली

ऑनलाइन लोकमत

वसई, दि. 14 - वसईतील तुंगारेश्वर धबधब्यात बुडून ३ तरुणांचा मृत्यू झाला तर चुळणे तलावात बुडून एक तरुण मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. खलील शेख (२२), अमोल जगताप(२०) आणि आसिफ शेख (२२) यांचा तुंगारेश्वर येथे बुडून मृत्यू झाला. तर सलमान पठाण (१८) याचा तलावात बुडून मृत्यू झाला. कांदिवली येथील ५ मित्र रविवारी तुंगारेश्वर येथे फिरायला आले होते. शंकर मंदिरात दर्शन करून पाचही जण धबधब्याच्या वरच्या बाजूला खडकावर बसले होते. त्यातील एकाचा पाय घसरल्याने तो खाली धबधब्यात वाहून जाऊ लागला. त्याला वाचवण्यासाठी दोघे गेले असता तिघेही खाली डोहात बुडाले. पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तिघांचे मृतदेह संध्याकाळी बाहेर काढले. संध्याकाळी नवघर माणकिपूर येथील चुळणे तलावात बुडून सलमान चा मृत्यू झाला. रात्री उशिरपर्यंत त्याचा मृतदेह हाती लागला नव्हता.