संगमनेर(अहमदनगर) : प्रवरा नदी पात्रात बुडून कळवा (जि.ठाणे) येथील तरुण मजुराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. गोलू खुडबूड मोरया पोहण्यासाठी प्रवरा नदी पात्रात गेला. परंतु खोल खड्ड्यांचा अंदाज त्याला आला नाही. त्यामुळे खोलवर पाण्यात तो बुडाला. बुधवारी दुपारी गोलूचा मृतदेह तरंगताना आढळून आला.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}