शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
6
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
7
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
8
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
9
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
10
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
11
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
12
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
13
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
14
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
15
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
16
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
17
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
18
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : स्थगित झालेल्या विवाहांना पुढील महिन्यातही मुहूर्त - सोमण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 04:08 IST

सध्या संपूर्ण जग कोरोना संकटातून जात आहे. सर्व गोष्टी ठप्प झाल्या आहेत. मार्च-एप्रिल महिन्यांत होणारे विवाहही स्थगित केले आहेत.

ठाणे : कोरोनामुळे स्थगित झालेल्या विवाहांना पुढील महिन्यातही मुहूर्त आहेत. त्यामुळे विवाह मुहूर्ताची चिंता करण्याचे काहीही कारण नाही. चातुर्मासातही ते आहेत, अशी माहिती ज्येष्ठ पंचागकर्ते दा.कृ. सोमण यांनी दिली.
सध्या संपूर्ण जग कोरोना संकटातून जात आहे. सर्व गोष्टी ठप्प झाल्या आहेत. मार्च-एप्रिल महिन्यांत होणारे विवाहही स्थगित केले आहेत. याविषयी सोमण म्हणाले की, पूर्वी पंचांगकर्ते चातुर्मासात म्हणजे आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत पंचांगात विवाह मुहूर्त देत नव्हते. कारण, तशी प्रथा नव्हती. परंतु, या वर्षी पंचांगकर्त्यांनी पंचांगात चातुर्मासात व गुरू-शुक्र अस्त कालातही विवाह मुहूर्त दिले आहेत. पूर्वी पावसाळ्यात शेतीची कामे असायची. तसेच पावसाळ्यात प्रवासाची साधनेही नव्हती. तसेच लोकसंख्याही कमी होती. त्यामुळे चातुर्मासात विवाह मुहूर्त न देण्याची प्रथा पडली असावी, असे ते म्हणाले. आता काळ बदलला आहे. तसेच चातुर्मासात विवाह मुहूर्त देण्यासंबंधी ‘मुहूर्तसिंधू’ वगैरे ग्रंथांत आधारही आहे. म्हणून, पंचांगकर्त्यांनी या वर्षापासून चातुर्मासात विवाह मुहूर्त दिले आहेत, असे त्यांनी सांगितले.

मुहूर्तांची संख्या
एप्रिल- ४, मे-१२, जून-१०, जुलै-१२, आॅगस्ट-१३, आॅक्टोबर-८, नोव्हेंबर-८, डिसेंबर-६

टॅग्स :marriageलग्नCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस