शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

घुमान येथे साजरा होणार संत नामदेवांचा ७४६ वा जन्मोत्सव

By admin | Updated: July 3, 2016 18:01 IST

संत शिरोमणी भक्त नामदेव महाराज यांचा ७४६ वा जन्मोत्सव नोव्हेंबरमध्ये पंजाब राज्यातील घुमान येथे भव्य स्वरुपात साजरा करण्यात येणार आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ३ : संत शिरोमणी भक्त नामदेव महाराज यांचा ७४६ वा जन्मोत्सव नोव्हेंबरमध्ये पंजाब राज्यातील घुमान येथे भव्य स्वरुपात साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नांदेडसह राज्यातून हजारो भाविक जाणार आहेत. नानक - साई फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही घुमान जन्मोत्सव यवं पंजाब कुरूक्षेत्र दर्शनयात्रा काढण्यात येत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पहिली संत नामदेव ग्रंथयात्रा नानक साई फाउंडेशन या संस्थेतर्फे काढण्यात आली होती. पहिली यशस्वी घुमान यात्रा आयोजित केल्यानंतर मागील वर्षी जन्मोत्सवाला दुसरी यात्रा काढून भाविकभक्तांना घुमानसह अमृतसर,वाघा बॉर्डर,चंदीगड, कुरूक्षेत्र, पानिपत, दिल्ली या ऐतिहासिक स्थळांचे दर्शन घडवले. संत नामदेव महाराज यांच्या ७४६ व्या जन्मोत्सवानिमित तिसरी घुमान - पंजाब दर्शनयात्रा ९ नोव्हेंबर रोजी नांदेड येथून निघणार असून यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे. यात्रेत नांदेडसह कोल्हापूर,मुंबई,शिर्डी,पाथरी,उस्मानाबाद,निजामाबाद, अकोला, नागपूर, इंदोर, पुणे, नासिक,लातूर,औरंगाबाद येथील भाविक सहभागी होणार आहेत