शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘विलीनीकरण कोणत्या पक्षाचे, कोणत्या पक्षात?’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 11:11 IST

अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) मोठ्या घडामोडींना वेग आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 
कराड (जि. सातारा) : ‘महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी आणि देशाला गतिमान करण्यासाठी भाजप व मित्रपक्षांच्या एनडीएच्या माध्यमातून राज्यात सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय राष्ट्रवादीने दिवंगत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सामूहिकरीत्या घेतला आहे. ही भूमिका पुढे नेणे हे सर्वांचे कर्तव्य आहे, असे मत राष्ट्रवादी (अजित पवार)चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केले.

भाजपप्रणीत एनडीएमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. विशेषतः ‘विलीनीकरण कोणत्या पक्षाचे कोणत्या पक्षात होणार?’ याबाबत स्पष्टता आवश्यक असून, त्याशिवाय या विषयावर चर्चा होऊ शकत नाही. राष्ट्रवादीची भूमिका अजित पवारांच्या नेतृत्वाखाली आधीच निश्चित झालेली असून, त्याच मार्गाने वाटचाल करणे, हे आमचे कर्तव्य आहे,’ असेही त्यांनी नमूद केले. 

भाजपशी चर्चा करूनच निर्णय होईल : भुजबळ

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात  अजितदादांची काय चर्चा झाली, याची आम्हाला कुणालाही कल्पना नाही. आता बदललेल्या परिस्थितीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली चर्चा करावी लागेल.  आम्ही सत्तेत ज्या भाजपसोबत आहोत, त्यांच्या शीर्षस्थ नेत्यांना विचारावे लागेल, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी (अजित पवार)चे नेते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी येवला येथे माध्यमांसमोर मांडले.  

सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करा

पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करावी, अशा आशयाचे पत्र अजित पवार गटाच्या ३० आमदारांनी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना सोमवारी दिले. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली. त्याच दिवशी काही आमदारांनी या संदर्भातील पत्रावर सह्या केल्या आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Merger: Which party merges into which? Clarity Needed.

Web Summary : NCP (Ajit Pawar) emphasizes clarity on potential mergers within NDA. Sunil Tatkare stresses collective decision to join for Maharashtra's benefit. Bhujbal suggests discussing the merger with BJP leaders. MLAs propose Sunetra Pawar as national president.
टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण