शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
3
Top Marathi News LIVE Updates: रिक्षा-टॅक्सी चालकांच्या 'मराठी सक्ती'ला मुदतवाढ?, १ मेचा मुहूर्त टळण्याची शक्यता
4
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
5
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
6
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
7
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
9
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
10
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
11
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
12
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
14
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
15
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
16
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
17
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
18
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
19
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
20
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांवर एसीबीचे छापे

By admin | Updated: June 14, 2015 01:57 IST

बांधकाम खात्यातील घोटाळ्यांप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह गुन्हे दाखल झालेल्या आजी-माजी अधिकाऱ्यांच्या

मुंबई : बांधकाम खात्यातील घोटाळ्यांप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह गुन्हे दाखल झालेल्या आजी-माजी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) टाकलेल्या छाप्यांमध्ये कोटयवधी रुपयांची अपसंपदा आढळल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.यात बांधकाम खात्याचे माजी सचिव दीपक देशपांडे (औरंगाबाद), माजी सचिव माणिक हिरामण शहा (पुणे), निवृत्त सचिव देवदत्त मराठे (नागपूर), अधीक्षक अभियंता अनिलकुमार गायकवाड (ठाणे), एमएसआरडीसीचे निवृत्त उपअभियंता अरुण देवधर (नागपूर) आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन उपविभागीय अभियंता गजानन सांवत (मुंबई) यांचा समावेश आहे. या सर्वांची बँक खाती आणि लॉकर्स एसीबीने सील केले आहेत. तसेच त्यांना कुठलेही आर्थिक व्यवहार करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. सुत्रांनी सांगितले की, या छाप्यांमध्ये मोठया प्रमाणात सोने आढळले. शिवाय फ्लॅट, भूखंड आणि शेतजमिनीमध्येही गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे. या सर्वांचे जाबजबाब एसीबीने नोंदविले आहेत. काही जणांची परराज्यातदेखील संपत्ती असून संपूर्ण तपशील एकत्र करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. (विशेष प्रतिनिधी)