Madhya Pradesh (Marathi News) मध्य प्रदेशातील काँग्रेस आमदाराच्या सुनेने आत्महत्या केली आहे. ...
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव पदभार स्वीकारताच अॅक्शनमध्ये आले आहेत. ...
या नेत्यांचं राजकीय पुनर्वसन करायचं असेल तर भाजपला त्यांना आता थेट केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान द्यावं लागणार आहे. ...
काँग्रेसने विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाची निवड केलेली नाही. याबाबत काँग्रेसची बैठक होणार आहे. ...
मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेताच यादव यांनी हे आदेश काढले आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) डॉ. राजेश राजोरा यांनी दिली. ...
मध्य प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मोहन यादव यांनी पदभार स्वीकारताच एक मोठा निर्णय घेतला आहे. ...
डॉ. मोहन यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यपाल मंगूभाई यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ...
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील लाल परेड मैदानावर आज डॉ. मोहन यादव यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ...
मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी सर्वाधिक काळ राहिलेले शिवराजसिंह चौहान यांच्या सत्तेबाहेर जाण्याने राजकारणातील आणि इतरही क्षेत्रांतील त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत. ...
मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच शिवराज सिंह चौहान यांनी माध्यमांशी संवाद साधला. ...