लाईव्ह न्यूज :

Madhya Pradesh (Marathi News)

चक्क अंडी विक्रेत्याला IT विभागानं बजावली नोटीस; ५० कोटींच्या कंपनीची मालकी असल्याचंं उघड - Marathi News | IT department issues notice to egg seller in MP; reveals ownership of Rs 50 crore company | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चक्क अंडी विक्रेत्याला IT विभागानं बजावली नोटीस; ५० कोटींच्या कंपनीची मालकी असल्याचंं उघड

कंपनीने जीएसटी भरला नाही म्हणून आयकर विभागाने आता प्रिंस सुमन यांना ६ कोटी रूपये थकबाकी भरण्यासाठी नोटीस पाठवली आहे. ...

मध्यप्रदेशात भीषण अपघात! महाराष्ट्रातील दोन महिला डॉक्टरांचा मृत्यू, कार पलटली - Marathi News | Horrific accident in Madhya Pradesh! Two female doctors from Maharashtra mumbai area die, car overturns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मध्यप्रदेशात भीषण अपघात! महाराष्ट्रातील दोन महिला डॉक्टरांचा मृत्यू, कार पलटली

सर्व डॉक्टर एकाच कारमधून तीर्थयात्रेसाठी निघाले होते. अयोध्येला जाऊन आल्यानंतर ते उज्जैन महाकालेश्वर मंदिराकडे जात होते. ...

हत्येच्या आरोपाखाली ४ जण जेलमध्ये बंद; १८ महिन्यांनी मृत महिला परतली, अन्... - Marathi News | After ‘Dead’ for 18 months Madhya Pradesh Women returned home, stun family and police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हत्येच्या आरोपाखाली ४ जण जेलमध्ये बंद; १८ महिन्यांनी मृत महिला परतली, अन्...

या मृत महिलेचे कुटुंबाने अंत्यसंस्कार केले. या महिलेच्या मृत्यूप्रकरणी ४ जणांवर कथित हत्येचा आरोप होऊन त्यांना अटक करण्यात आली होती ...

सर्वच महामार्गावर लेडिज टॉयलेट; बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची ग्वाही - Marathi News | Ladies toilets on all routes; Construction Minister Shivendrasinhraje Bhosale assures | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :सर्वच महामार्गावर लेडिज टॉयलेट; बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची ग्वाही

भाजप आ. चित्रा वाघ यांनी अर्धा तास चर्चेदरम्यान महिलांच्या स्वच्छतागृहांविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिवेंद्रसिंहराजे भोसले बोलत होते.  ...

५ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला तीन वेळा फाशीची शिक्षा; भोपाळच्या न्यायालयाने दिला निकाल - Marathi News | Man sentenced to death thrice for raping 5-year-old girl; Bhopal court gives verdict | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :५ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला तीन वेळा फाशीची शिक्षा; भोपाळच्या न्यायालयाने दिला निकाल

नव्या बीएनएस कायद्यानुसार शिक्षा करण्यात आलेले हे पहिले असे प्रकरण आहे ज्यात दोषीला तीन वेगवेगळ्या कलमांखाली मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ...

५ वर्षीय मुलीची बलात्कार करून हत्या, कोर्टाने आरोपीला सुनावली फाशी; आई-बहीणही दोषी - Marathi News | Special Court has sentenced Atul Nihale, the accused in the rape and murder case of a 5-year-old girl in Shahjahanabad, Bhopal, to death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :५ वर्षीय मुलीची बलात्कार करून हत्या, कोर्टाने आरोपीला सुनावली फाशी; आई-बहीणही दोषी

विशेष न्यायाधीश कुमुदिनी पटेल यांनी या प्रकरणाला रेयर ऑफ रेयरेस्ट सांगत अतुल निहालेला फाशीची शिक्षा सुनावली आहे. ...

पत्नीने पकडले पाय, एका मुलीने धरले हात, दुसरीने दांडक्याने बापाला मारले; आत्महत्येला नवं वळण - Marathi News | Question mark over Harendra Maurya death in Morena, Madhya Pradesh, video of him being beaten by his wife and daughters goes viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीने पकडले पाय, एका मुलीने धरले हात, दुसरीने दांडक्याने बापाला मारले; आत्महत्येला नवं वळण

हरेंद्र मौर्य यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं, पत्नी आणि २ मुलींच्या मारहाणीमुळेच त्यांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला का या सर्व गोष्टींचा तपास पोलीस करत आहेत ...

ग्राहकांशी शारीरिक संबंध ठेवा अन् सॅलरी घ्या; युवतीची तक्रार ऐकून पोलीसही चक्रावले - Marathi News | A young woman from a spa center in Jabalpur complained about prostitution business under the name of a spa center | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ग्राहकांशी शारीरिक संबंध ठेवा अन् सॅलरी घ्या; युवतीची तक्रार ऐकून पोलीसही चक्रावले

या युवतीच्या तक्रारीवरून ओमती पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित स्पा सेंटरवर छापेमारी केली. त्याठिकाणाहून अनेक युवकांना ताब्यात घेण्यात आले ...

महाराष्ट्र-मध्य प्रदेश संयुक्तरीत्या राबविणार जगातील सर्वांत मोठा ग्राउंडवॉटर रिचार्ज प्रकल्प - Marathi News | maharashtra and madhya pradesh to jointly implement world largest groundwater recharge project | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :महाराष्ट्र-मध्य प्रदेश संयुक्तरीत्या राबविणार जगातील सर्वांत मोठा ग्राउंडवॉटर रिचार्ज प्रकल्प

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा आणि लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक व संपादकीय संचालक देवेंद्र दर्डा यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान ही माहिती दिली.  ...